Mukhyamantri Yojanadoot : मुख्यमंत्री योजनादूत साठी अर्ज करण्यास मुदत वाढ, दर महिना 10,000 रुपये मिळेल !

Mukhyamantri Yojanadoot

Mukhyamantri Yojanadoot : मुख्यमंत्री योजनादूत साठी अर्ज करण्यास मुदत वाढ, दर महिना 10,000 रुपये मिळेल ! महाराष्ट्र शासनाच्या माहिती जनसंपर्क महासंचालना मार्फत मुख्यमंत्री योजनादूत हा योजना राबविण्यात आलेले आहे आणि या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारकडून सध्या या योजनेची नवीन चालना सुरू झालेले आहेत. जसे की लाडकी बहीण योजनेनंतर आता तरुण मित्रासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली … Read more