E-Peek Pahani 2024 : पीक पाहणी नोंदणीसाठी आता 23 सप्टेंबर पर्यंत मुदत

E-Peek Pahani 2024

E-Peek Pahani 2024 : पीक पाहणी नोंदणीसाठी आता 23 सप्टेंबर पर्यंत मुदत राज्यात ई-पीक पाहणी सुरू झालेले आहे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावरती जाऊन पाहणी करावी लागणार आहे. सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी आलेले हे योजना आता शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करावी लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली नाही त्यांना कापूस आणि सोयाबीन अनुदान मिळणार नाही. राज्यात … Read more