E-Peek Pahani Last Date ई-पिक पाहणीसाठी मिळाली मुदतवाढ, 23 सप्टेंबर पर्यंत मुदत !
E-Peek Pahani Last Date ई-पिक पाहणीसाठी मिळाली मुदतवाढ, 23 सप्टेंबर पर्यंत मुदत ! E-Peek Pahani Last Date राज्यात ई-पिक पाहणी सुरू झालेले असून अनेक शेतकऱ्यांनी आपली ई-पिक पाणी पूर्ण केलेली आहे. मात्र सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी पाणी अनिवार्य असल्यामुळे त्यांनाच सोयाबीन-कापूस अनुदान जमा होणार आहे. यासाठी सरकारने ई-पिक पाहणी पूर्ण करण्यासाठी या योजनेची अट घातलेली … Read more