Soybean kapus subsidy : कापूस,सोयाबीन अनुदान १० सप्टेंबर पर्यंत शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार…
महाराष्ट्र मध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे यादीमध्ये नाव आलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन अनुदान 10 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती धनंजय मुंडे साहेब यांनी दिलेले आहेत पात्र शेतकऱ्यांच्या नावांमध्ये गोंधळ कायम आहे आणि इफिक पाहणीची अलर्ट कायम असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे, Soybean kapus subsidy
Table of Contents
आणि मात्र 2023 च्या खरीप हंगामात ए पीक पाणीच्या शेतकऱ्यांनी केले सातबारावरती सोयाबीन किंवा कापूस याची नोंद केलेले आहे अशा शेतकऱ्यांचे नाव अनुदान यादीत आलेले आहेत अशा तक्रार शेतकरी करत होते या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री साहेब धनंजय मुंडे यांनी परळीत कार्यक्रम भाषणात सांगितल्याप्रमाणे हे पीक पाणी नोंदणी 18 द करण्यात विनंती मुख्यमंत्र्याकडे केलेले आहेत आणि अशा वेळेस मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यासमोर एपिक पाहणी अट रद्द करण्याची घोषणा केली असून या शासन निर्णयात ए पीक पाणी अटक कायम असल्याचे स्पष्ट सांगितले आहे.
Soybean kapus subsidy
महाराष्ट्र मध्ये परभणी व हिंगोली जिल्ह्यांमध्ये रविवारी झालेल्या तसेच सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे जमदार प्रकाशन पिकाचे नुकसान झालेले आहेत आणि साधारणपणे पाच लाख हेक्टर पर्यंत पिकाची नुकसान झाले असून हिंगोली जिल्ह्यातील काही ठिकाणी मृत्यू झाले आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेले आहेत. 2023 मध्ये च्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात एपिक पाहणी केलेली आहेत आणि सातबारा वरती त्यांच्या सोयाबीन कापूस पिकाची नोंद आहे. Soybean kapus subsidy
अशा शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत या सध्याच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पातळणीनुसार कार्यक्रमात बीपी पाणी नोंदणी रद्द करण्यात आलेले असून मुख्यमंत्र्याकडे या या गोष्टीची मागणी करण्यात आलेली असून 2023 च्या कधी पंगावती सोयाबीनचे दर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मोठा फटका बसलेला आहे. Soybean kapus subsidy
हरभरा भाव मध्ये पुन्हा वाढ होणार तसेच कापूस आणि सोयाबीनचे दरही काही प्रमाणात वाढणार आहे
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भावामध्ये चढ-उतार दिसून येत आहे आणि सोयाबीनचे वायदे अंतराष्ट्रीय बाजारामध्ये सुरू झाल्याने 10.5 डॉलर प्रति सेल्सवर गेलेले आहेत तसेच सोयाबीनचा भाव आपल्याला नीच अंकी पातळीवर मागच्या 10 दिवसांमध्ये सुधारणा झालेली दिसून आलेले असून सध्याचे तर चांगल्या प्रकारे म्हणजेच देशात सोयाबीन ला चार हजार ते 4450 रुपयाचा निचण किती सोयाबीन पिकाला मिळत आहे तसेच आजही 4600 ते 4750 रुपयाचा दर कायम सोयाबीनला बाजारात मिळत आहे आणि काही ठिकाणी सोयाबीनचे दर चढउतार दिसून येत आहे.
कापसाच्या दरामध्ये चढ-उतार स्वरूप
देशांमध्ये सध्या कापसाच्या भावामध्ये चढ-उतार दिसून येत आहे गेलेल्या मागील काही दोन वर्षांमध्ये कापसाला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी कापूस पिकाची चांगली लागवड केली मात्र यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे दर सुधारणा झाल्या नाही पण मात्र कमी खर्चाने शेतकऱ्यांनी कापूस विक्री केला सध्या आंतरराष्ट्रीय बाजारमध्ये कापसाचे दर चढ-उतार सुरू आहे.
पण आंतरराष्ट्रीय कापसाचे वायदे अजून सुरू झालेले असून 69.84 सेंट प्रतीक भाऊचा दरम्यान गेलेला आहे जसे की देशातील वायदे पण 58 हजार 700 रुपये प्रति घंटा होता आणि बाजार समितीमध्ये मात्र पाऊस स्थिर आहेत त्यामुळे बाजार समितीमध्ये कापसाला आजही 6900 ते 7500 चा भाव मार्केटमध्ये मिळत आहे कापसाच्या भावातही आणखी काही सुधारणा दिसून येत आहे त्यामुळे हा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त जाहीर केलेला आहे.
Soyabean rate today सोयाबीनला मिळाला तुफान बाजारभाव ! आजचे सोयाबीन बाजारभाव
महाराष्ट्रातील कापूस आणि सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता येत आहे सोयाबीन अजून शेतामध्ये असले तरी सोयाबीनचे बाजार भाव मध्ये पाच हजार रुपये दर सोयाबीनला बाजारात मिळत आहे आणि कापसाला सात हजार दोनशे ते साताचा 500 रुपये चांगला कापूस व्यापारी लोक खरेदी करत आहे मात्र सध्या कापसाचे क्षेत्र यावर्षी कमी असल्यामुळे कापसाला चांगला योग्य तर मिळण्याची शक्यता दिसून येत आहे. Soybean kapus subsidy
Lek ladki yojna ‘लेक लाडकी’ योजनेतून लेकीला मिळणार मोठी रक्कम पहा कोणती आहे योजना ?
महाराष्ट्रातील सरकारी योजना तसेच विविध कार्यक्रमाबद्दल किंवा हवामान बद्दल किंवा बाजारभाव बद्दल संपूर्ण माहिती मोफत तुम्हाला रोजचे रोज आपल्या मोबाईल वरती बघायला भेटेल त्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि रोज नवीन अपडेट पहा.