Soyabean Seed Price खरीप हंगाम सुरू होताच सोयाबीन बियाण्याच्या किमतीत मोठी वाढ, पहा नवीन सोयाबीनचे दर
Table of Contents
Soyabean Seed Price या वर्षी खरीप हंगाम सुरू होतात शेतकऱ्यांनी खरीप हंगाम बियाणे खरेदी करणे सुरू झालेले आहे मात्र आता शेतकऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे, जेणेकरून सोयाबीन व इतर बियाण्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. मात्र अशा वेळेस शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तोंडावर बियाणे कसे खरेदी करावे तसेच शासनाकडून मिळणारे खाजगी बियाणे देखील यांचे दर वाढलेले असून यामुळे शेतकरी मोठी नाराजी व्यक्त करत आहे.
यावर्षी सोयाबीन दरात किती वाढ झाली पहा ?
गेल्या हंगामात सोयाबीनला प्रचंड मागणी असलेले सोयाबीन उत्पादक एका कंपनीच्या वाण्याची किंमत यंदा किलोमागे दोनशे रुपये ठेवण्यात आलेले आहे. आणि चालू महिन्यातील जे कंपनीचे 23 किलो वजनाचे बॅक ची किंमत होती. ती आता 4150 रुपये इतके निश्चित केले आहे, आणि तर दुसऱ्या कंपनीने 25 किलो ची बॅग आता त्याची किंमत ठरवलेले आहे तीन हजार चारशे पन्नास रुपये
हे पण वाचा- Pioneer P3524 Maize खरीप-रब्बी हंगाम मका लागवड उत्पादन 50 ते 55 क्विंटल एकरी, अशी करा लागवड ?
मागील वर्षी सोयाबीन दरात चांगल्या प्रकारे उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले मात्र सोयाबीनचे दर सुरुवातीच्या काळात योग्य भाव शेतकऱ्यांना मिळत होता जसे जसे दिवस जात होते. तसे सोयाबीनचे भाव दिवसांत दिवस कमी होऊ लागले मात्र शेतकऱ्यांनी सोयाबीनचे दर जास्त असून सुद्धा सोयाबीनची विक्री केली नाही मात्र तरीपण सोयाबीनचे क्षेत्र हे यावर्षी नेहमीप्रमाणे असणार आहे. आणि मात्र सोयाबीन बियाण्याचे किंमत वाढल्याने शेतकरी सोयाबीन लागवड करणार आहे.
तसेच इतर बियाण्याच्या किमती सुद्धा वाढलेल्या असून मक्का कापूस व इतर बियाणे मकामध्ये 100 ते 150 रुपयांनी वाढ तर कापूस पिकामध्ये 20 ते 30 रुपयांची वाढ झालेली आहे. एकंदरीत कापूस बियाण्याची शेतकऱ्यांना जास्त गरज असते आणि मात्र एन खरीप हंगामाच्या तोंडावर कापूस बियाण्याची कमतरता पडते जेवण शेतकऱ्यांना पाहिजे त्या वाणाचे कमतरता असून दुसऱ्या बाण्याचे न्यायला जाणे लागवड केली जाते.Soyabean Seed Price
बियाणे कंपन्याची मार्केटिंग कशी केली जाते.Soyabean Seed Price
मार्केटमध्ये वेगवेगळ्या सोयाबीन व इतर कंपन्यांचे बियाणे शेतकऱ्यांना गावोगावी येऊन पुरवले जातात आणि त्यांनी सोयाबीन बियाणे बद्दल मार्गदर्शन देऊन जास्त किमतीने ते बियाणे शेतकऱ्यांना विकले जाते या विक्रीनंतर शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची सोयाबीनचे पावती बिल दिले जात नाही, आणि राऊंड ऑफ बीटी नावाच्या तणनाशकाच्या जातीत मोठा गोरख धंदा सुरू झालेला आहे, आणि याच नाईलाजाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात बियाण्यामध्ये फसवणूक केले जाते आणि यामध्ये गुणवत्ता नियंत्रण विभागाचे नियंत्रण याकडे नाही.
प्रमाणे आपण 350 आणि 9305 या वाणाची मागणी कमी असल्याने दरात काही बदल करण्यात आलेले असून इतर बियाण्याच्या दरात 300 ते 700 रुपये ची वाढ झाल्याचे दुकानदाराकडून माहिती कळविण्यात आलेले असून तरी या बियाण्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. Soyabean Seed Price
फुले संगम या बियाण्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते मात्र फुले संगम मध्ये वेगवेगळ्या जाती असून यामध्ये आपल्याला योग्य वाण्याची निवड करणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही तुमच्या जवळील कृषी सहाय्यक किंवा कृषी दुकानदाराशी चर्चा करून तुम्ही फुले संगम या वाणाची निवड करू शकता. Soyabean Seed Price
शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना घेण्याची काळजी ?
- शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना आपल्या जवळील अधिकृत विक्रेत्याकडून बियाणे खरेदी करावे.
- सोयाबीनचे बियाणे खरेदी करताना ते पूर्णपणे नियंत्रण केलेले आहे की नाही हे तपासावे.
- सोयाबीन खरेदी करताना केलेले सोयाबीनचे किंमत पावती दुकानदाराकडून घ्यावी.
- सरकारकडून उपलब्ध असलेले बियाणे याचा नक्की विचार करून घ्यावा
- बियाणे खरेदी करताना इतर भागांमध्ये दराबद्दल चर्चा नक्की करावी.
- या सर्व गोष्टी बघून बियाणे खरेदी करणे व योग्य वेळी लागवड करणे.
कापूस बियाणे खरेदी करताना या गोष्टी तुम्हाला माहित आहे का?
Soyabean Seed Price शेतकरी मंडळी सध्या खरीप हंगाम सुरू झाला आणि मात्र कापूस बियाणे मध्ये मूर्ती कमतरता बासून येते जेवण आपण बाहेर मार्केटमध्ये 500 ते 700 रुपयांनी जास्त किमतीपेक्षा घेतलेले बियाणे कधीच वापर करू नये जेणेकरून तुमच्या घेतलेले बियाणे उगम क्षमता योग्य राहत नाही.
जे बियाणे जवळील दुकानदाराकडून घेतलेले बियाणे त्याची योग्य प्रकारे उगम शकता होते आणि बियाणे पॉकेट वरती किमतीपेक्षा जास्त विक्री दुकानदार करत असेल तर तुम्ही याची तक्रार आपल्या जवळील कृषी सहाय्यक जवळ करू शकतात. Soyabean Seed Price
शेतकरी मंडळी जर तुम्हाला वरील माहिती योग्य वाटली असेल तर आपल्या जवळील शेतकऱ्यांना नक्की कळवा किंवा आपल्या मोबाईल वरती व्हाट्सअप ग्रुप असेल तर त्या संपूर्ण ग्रुप वरती हा मेसेज नक्की शेअर करा.