soyabean rate today सोयाबीनला मिळाला तुफान बाजारभाव ! आजचे सोयाबीन बाजारभाव
सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी मित्रांनो सोयाबीनच्या दरात वाढ होत असल्याने सोयाबीनला सध्या सरासरी दर 4500 हजार ते 5000 हजार रुपये पर्यंत दर मिळत आहे मात्र गेल्या काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची शक्यता वाढवण्यात आलेली असून काही दिवसांमध्ये सोयाबीनचे दर हे कशाप्रकारे असणार आहे. किंवा सोयाबीनचे बाजार भाव सध्या काय चालू आहे याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे
Table of Contents
गेल्या काही मागील महिन्यापासून शेतकऱ्यांनी सोयाबीन घरासाठी ठेवलेली होती मात्र शेतकऱ्यांना सोयाबीनला योग्य दर मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केले नाही सोयाबीनचे दर वाढेल या आशेने शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र शेतकऱ्यांना म्हणत चाहता असून इलेक्शन होता सोयाबीनचे दर वाढेल हे अशा शेतकऱ्यांच्या मनात होती मात्र या अशा वरती पाणी पेरलेले असून शेतकऱ्याचे सोयाबीनचे दर सध्या हीच आमची पातळीवर आहे त्यामुळे शेतकरी आतुरतेने सोयाबीन भाव वाढीचे वाट पाहत आहे.
soyabean rate today
कृषी उत्पन बाजार समिती – लासलगाव – विंचूर
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 565
किमान दर- 3000
कमाल दर- 4712
सर्वसाधारण दर- 4450
कृषी उत्पन बाजार समिती – बार्शी
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 417
किमान दर- 4475
कमाल दर- 4500
सर्वसाधारण दर- 4475
कृषी उत्पन बाजार समिती – छत्रपती संभाजीनगर
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 3
किमान दर- 4300
कमाल दर- 4350
सर्वसाधारण दर- 4325
कृषी उत्पन बाजार समिती – तुळजापूर
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 120
किमान दर- 4450
कमाल दर- 4450
सर्वसाधारण दर- 4450
कृषी उत्पन बाजार समिती – सोलापूर
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 35
किमान दर- 4205
कमाल दर- 4535
सर्वसाधारण दर- 4500
कृषी उत्पन बाजार समिती – अमरावती
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 5532
किमान दर- 4300
कमाल दर- 4425
सर्वसाधारण दर- 4362
कृषी उत्पन बाजार समिती – नागपूर
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 530
किमान दर- 4100
कमाल दर- 4500
सर्वसाधारण दर- 4400
कृषी उत्पन बाजार समिती – अमळनेर
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 5
किमान दर- 4100
कमाल दर- 4100
सर्वसाधारण दर- 4100
कृषी उत्पन बाजार समिती – कोपरगाव
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 90
किमान दर- 4000
कमाल दर- 4428
सर्वसाधारण दर- 4343
Soyabean rate today
कृषी उत्पन बाजार समिती – अंबड (वडी गोद्री)
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 74
किमान दर- 3000
कमाल दर- 4400
सर्वसाधारण दर- 3900
कृषी उत्पन बाजार समिती – लासलगाव – निफाड
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 97
किमान दर- 4280
कमाल दर- 4483
सर्वसाधारण दर- 4464
कृषी उत्पन बाजार समिती – जळकोट
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 101
किमान दर- 4250
कमाल दर- 4651
सर्वसाधारण दर- 4475
कृषी उत्पन बाजार समिती – जालना
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 3224
किमान दर- 4100
कमाल दर- 4450
सर्वसाधारण दर- 4375
कृषी उत्पन बाजार समिती – अकोला
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 3105
किमान दर- 3825
कमाल दर- 4450
सर्वसाधारण दर- 4300
Soyabean rate today
कृषी उत्पन बाजार समिती – मालेगाव
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 54
किमान दर- 3700
कमाल दर- 4445
सर्वसाधारण दर- 4414
कृषी उत्पन बाजार समिती – आर्वी
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 190
किमान दर- 4000
कमाल दर- 4500
सर्वसाधारण दर- 4300
कृषी उत्पन बाजार समिती – चिखली
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 1023
किमान दर- 4170
कमाल दर- 4730
सर्वसाधारण दर- 4450
कृषी उत्पन बाजार समिती – हिंगणघाट
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 2143
किमान दर- 2800
कमाल दर- 4615
सर्वसाधारण दर- 3700
कृषी उत्पन बाजार समिती – पैठण
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 1
किमान दर- 4150
कमाल दर- 4150
सर्वसाधारण दर- 4150
Soyabean Market Rate : सोयाबीन लागवड करताय तर एकदा सोयाबीनचे बाजारभाव काय आहे ? आजचे बाजार भाव
कृषी उत्पन बाजार समिती – उमरेड
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 1610
किमान दर- 4000
कमाल दर- 4600
सर्वसाधारण दर- 4350
कृषी उत्पन बाजार समिती – भोकरदन
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 51
किमान दर- 4500
कमाल दर- 4600
सर्वसाधारण दर- 4550
कृषी उत्पन बाजार समिती – भोकर
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 11
किमान दर- 3905
कमाल दर- 4261
सर्वसाधारण दर- 4083
कृषी उत्पन बाजार समिती – मलकापूर
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 785
किमान दर- 3855
कमाल दर- 4421
सर्वसाधारण दर- 4300
कृषी उत्पन बाजार समिती – सावनेर
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 65
किमान दर- 3950
कमाल दर- 4300
सर्वसाधारण दर- 4200
Soyabean rate today
कृषी उत्पन बाजार समिती – जामखेड
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 38
किमान दर- 4000
कमाल दर- 4400
सर्वसाधारण दर- 4200
कृषी उत्पन बाजार समिती – गेवराई
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 31
किमान दर- 4200
कमाल दर- 4300
सर्वसाधारण दर- 4250
कृषी उत्पन बाजार समिती – परतूर
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 23
किमान दर- 4400
कमाल दर- 4504
सर्वसाधारण दर- 4410
Tur Bajar Bhav : तुरीचे दर 13 हजार बाजारभाव ,पहा आजचे बाजार भाव
कृषी उत्पन बाजार समिती – देउळगाव राजा
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 3
किमान दर- 4000
कमाल दर- 4250
सर्वसाधारण दर- 4200
कृषी उत्पन बाजार समिती – लोणार
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 1081
किमान दर- 4150
कमाल दर- 4465
सर्वसाधारण दर- 4307
कृषी उत्पन बाजार समिती – वरोरा
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 162
किमान दर- 4075
कमाल दर- 4405
सर्वसाधारण दर- 4200
कृषी उत्पन बाजार समिती – आंबेजोबाई
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 100
किमान दर- 4375
कमाल दर- 4500
सर्वसाधारण दर- 4450
कृषी उत्पन बाजार समिती – अहमहपूर
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 1274
किमान दर- 3000
कमाल दर- 4510
सर्वसाधारण दर- 4367
कृषी उत्पन बाजार समिती – सिंदी(सेलू)
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 316
किमान दर- 4000
कमाल दर- 4450
सर्वसाधारण दर- 4360
Pm Kisan Registration : ‘पीएम किसान’ नोंदणीत ‘सीएससी’ केंद्राचा समावेश 17 वा हप्ता जून अखेर
कृषी उत्पन बाजार समिती – बाभुळगाव
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 754
किमान दर- 4100
कमाल दर- 4510
सर्वसाधारण दर- 4340
कृषी उत्पन बाजार समिती – उमरखेड
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : सोयाबीन
आवक (क्विंटल) : 100
किमान दर- 4300
कमाल दर- 4400
सर्वसाधारण दर- 4350