Saur Krushi Pump Yojna : मागेल त्याला मिळणार सौर कृषी पंप योजना, नवीन अर्ज सुरू झाले, येथे करा अर्ज
ज्या शेतकऱ्यांनी शाश्वत जल स्रोत आहे. व त्यांना शेतकऱ्यांना शेतीचे सिंचना करतो पारंपारिक पद्धतीने वीजपुरवठा नाही. अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट ज्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजना येणार आहे. या योजनेसाठी महाराष्ट्राची सौर कृषी पंप अस्तित्वित करण्यात आलेले आहे. Saur Krushi Pump Yojna
Table of Contents
Saur Krushi Pump Yojna सौर ऊर्जेचे महत्त्व लक्षात घेतात राज्य सरकारने शासनाद्वारे महाराष्ट्र 2015 पासून सौर कृषी पंपाच्या विविध योजना राबविण्यात येत आहे. त्यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात आली होती. आणि तसेच सध्या परिस्थिती प्रधानमंत्री कुसुम घटक व योजनेअंतर्गत सुरकुशी पंप असते पीत करण्यात आलेले आहे.
📢हे पण वाचा- E-Peek Pahani Last Date ई-पिक पाहणीसाठी मिळाली मुदतवाढ, 23 सप्टेंबर पर्यंत मुदत !
राज्या दिनांक 692024 रोजी पर्यंत दोन लाख 63 हजार 156 सौर कृषी पंप बसविण्यात आलेले होते शेतकऱ्यांसाठी कृषी पंप बाबा शेतकऱ्यांना प्रतिसाद लक्षात घेताच राज्य शासनाने मागील त्याला सुरकुशी बंप देण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच आता सदरील योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून चौकशी पंप योजनेच्या 10 टक्के रक्कम व अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्याकडून सुरू कशी पंप किमतीच्या 5 टक्के एवढी रक्कम भरावी लागणार आहे.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2024
ज्या शेतकऱ्यांनी शाश्वत जोश होत आहे. त्यांना ज्या ठिकाणी यापूर्वी पारंपारिक कृषी पंप करता वीज पुरवठा देण्यात आलेल्या नाही. अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. महावितरण कडे पैसे भरून प्रतिबंधित असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. Saur Krushi Pump Yojna
आणि सौर कृषी पंप योजना कार्यक्षमतेने चालवण्यासाठी जिथे सूर्याची किरणे सोलार पॅनल पूर्णपणे पडतील कुठल्याही प्रकारची सावली नसता त्यावर येणारे पॅनल दूर घाण बसणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहेत सोलर पॅनल सूर्या किरणाच्या दिशेने फिरवण्यात वाव तसेच ठिकाणी बसण्यात यावे. असे जेणेकरून जमिनीचा उभा का समपातळीवर असला पाहिजे सोलर पॅनल शक्यतो पाण्याच्या स्त्रोताजवळ व अशा ठिकाणी लावा जेणेकरून तो सहस्वच्छ करता येईल सोलर पंप हा सोलर पॅनलच्या जवळ असला पाहिजे.
📢हे पण वाचा- Pm kisan या दिवशी मिळणार शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याचे 2000 हजार रुपये, येथे पहा यादी
परंतु ज्या क्षेत्रामध्ये सिंचन करायचे आहे त्या क्षेत्रात असला पाहिजे एकदा उपस्थित केलेला सुरू कृषी पंप पूर्ण स्थापन करण्यात येणार नाही योग्य त्या रीतीने शासन शुद्ध पत्र दिनांक 5-3 2024 सौर कृषी पंप अस्थिपित केलेला लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना सदर चौकशी पंपाची विक्री अथवा असता तर करण्यात बंदी राहणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी अशा स्वरूपाशी रूपाची विक्री आता हस्तांतरण केल्यास त्यांची विरुद्ध महावितरण कंपनी यांचे द्वारे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
ऑनलाइन अर्ज येथे करा.
या योजनेअंतर्गत नवीन कृषीसवर पंप मिळवण्यासाठी महावितरण तर्फे स्वतंत्र वेबसाईट निर्माण करण्यात आलेली आहे खालील वेळ पोर्टलवर लिंक करून तुम्ही अर्जदार एवं अर्ज ऑनलाईन भरायचा आहे सदर अर्ज अगदी साधा व सोपा असून अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे तुम्हाला न चुकता अपलोड करावी लागणार आहे. लाभार्थी अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यात आला त्याचे मोबाईल क्रमांक लाभार्थी क्रमांक व इतर तपशील SMS द्वारे कळविण्यात येणार आहे. Saur Krushi Pump Yojna
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
तसेच विविध टप्प्यावर अर्जाची स्थितीने माहिती अर्जदार त्याचे मोबाईल क्रमांक SMS द्वारे कळविण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त अर्जदारास्वी पोर्टलवर जाऊन लाभार्थी क्रमांकाचा आधारे आजची सद्यस्थिती बघता येणार आहे. एखादा शेतकऱ्यांना ऑनलाइन द्वारे अर्ज करण्यासाठी अडचणी आल्या तर महावितरणच्या तालुकास्तरावतील उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे. याशिवाय महावितरणाच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राची संपर्क साधावा यासाठी महावितरण नेटवर्क फ्री क्रमांक 1800-233-3435 किंवा 1800-212-3435 करून देण्यात येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे Saur Krushi Pump Yojna :
- शेतक-यांकडे असलेल्या शेतीचा 7/12 उतारा (जाल्स्त्रोताची नोंद आवश्यक आहे),
- आधारकार्ड, Saur Krushi Pump Yojna
- जातीचे प्रमाणपत्र (अनुसुचित जाती/ जमाती लाभार्थींसाठी) या कागदपत्रांची सत्यप्रत आवश्यक आहे.
- अर्जदार स्वत: शेतजमिनीचा एकटा मालक नसेल, तर इतर हिस्सेदारांचा / मालकांचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे.
- पाण्याचा स्त्रोत डार्क झोन मध्ये असल्यास भुजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.
- या व्यतिरिक्त संपर्काकरीता ग्राहकांचा मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता (असल्यास),
- पाण्याचे स्त्रोत व त्याची खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे.
वरील संपूर्ण माहिती योग्य त्या रीतीने पूर्णपणे भरून घ्यावे किंवा जर आपल्याकडे स्मार्टफोन नसेल तर आपल्याजवळ सीएससी केंद्र वरती जाऊन तुम्ही हा अर्ज सादर करू शकता आणि योग्य त्या डॉक्युमेंट घेऊन न चुकता आपला फॉर्म सबमिट करून घ्यावे तात्काळ या अर्ज चालू झालेला आहे, आणि लवकरच लवकर आपला अर्ज भरून घ्यावे जेणेकरून पुढील चालून तुम्ही अडचण येणार नाही. जर आपल्याला संपूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्याजवळ शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
📢हे पण वाचा- Mukhyamantri Yojanadoot : मुख्यमंत्री योजनादूत साठी अर्ज करण्यास मुदत वाढ, दर महिना 10,000 रुपये मिळेल !