Sanjay Gandhi Niradhar Yojana निराधारांचे अनुदान थेट खात्यात जमा होणार, 30 मे पर्यंत ही कागदपत्रे जमा करावी.
नमस्कार मंडळी निराधरांच्या लाभार्थी ना (Sanjay Gandhi Niradhar Yojana ) मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे की शासनाच्या विविध निराधार योजनेखाली आता जे कोणी आहेत त्यांना आता अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यासाठी महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे जरुरी आहे.
Sanjay Gandhi Niradhar Yojana
सर्वप्रथम निराधार यांना मिळणारे हे अनुदान दोन ते तीन महिन्याचे एकत्रित दिले जाते आणि तसेच मात्र प्रत्येक अनुदानावेळी आता तहसील विभागाकडून बँकेत धनादेश जमा केले वरी 8 ते 10 दिवस चक्कर माराव्या लागतात आणि याचमुळे निराधार यांचे मोठे पिळवणूक व्हायची आणि आता अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती मिळालेली आहे.
हे पण वाचा- Pioneer P3524 Maize खरीप-रब्बी हंगाम मका लागवड उत्पादन 50 ते 55 क्विंटल एकरी, अशी करा लागवड ?
शासनाच्या विशेष सहाय्यक कार्यक्रमांतर्गत राबवण्यात येणारे राज्य प्रस्कृत विविध योजनेचा निराधार लाभार्थ्यांना धर्म अनुदान दिले जाते आणि ही मदत लाभात त्यांच्या तसेच स्तरावरून बँकेत पाठवण्यात येत आहे आणि यानंतर मदत खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते मात्र आता शासनामार्फत सदर अर्थसहाय्यक वितरण हे डीबीटी द्वारे पोर्टलच्या माध्यमातून निराधार यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.
Table of Contents
संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना यापूर्वी तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागामार्फत बँकेत लाभार्थ्यांची यादी पाठवून दिली जात होती. Sanjay Gandhi Niradhar Yojana
लाभार्थ्यांना आव्हान
- संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेचे अनुदान आता डीबीटी मार्फत सरळ लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहे.
- यासाठी हृदयात असलेले प्रमाणपत्र अपडेट आधार कार्ड बँकेत पासबुक मोबाईल क्रमांक आदाच्या बँकेला लिंक असेल त्याच बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्यात येणार आहे. Sanjay Gandhi Niradhar Yojana
- योजनेच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड व नोबेल क्रमांक गावातील तलाठ्याकडे किंवा प्रत्यक्ष तहसील कार्यालयातील उपलब्ध करून द्यावे असे आवाहन देवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी केलेले आहे.
- संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना दर महामंत्रण आता डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे.
निराधारांचे अनुदान थेट खात्यात जमा होणार असल्याची बातमी ऐकून यामुळे बँके कडून दरवेळी होणाऱ्या विलंबाचे झाड आता निराधार यांना बसणार नाही आणि यापुढे हे अनुदान शासनाने प्रत्येक महिन्याला निराधारांच्या थेट खात्यावर जमा करावे. Sanjay Gandhi Niradhar Yojana
निराधार यांचे अनुदान तेच खात्यात जमा होणार असल्याने खूप समाधान वाटले यामुळे आता बँकांची कुशामत करावी लागणार नाही या अंमलबजावणीसाठी लागणारी आवश्यक ती सर्व कागदपत्रे ग्रामस्थ व जमा करून तहसील कार्यालयात पाठवावी यासाठी निराधार यांची कुठलेही अडवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. (शेख फारूक लाभार्थी,टेंभुर्णी.)
(शेनफड गोफणे. लाभार्थी,टेंभुर्णी) यांनी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत तहसील कार्यालयाकडून अनुदान वेळेवर पाठवूनही लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करताना बँकेत खूप मोठा विलंब व्हायचा आणि त्यामुळे येणारे वयस्कर व आजारी निराधारणा सारखे बँकेत उंबरठा भिजवावे लागत होते आणि आता अनुदान थेट खात्यात जमा होणार असल्याने निराधार योजनेतील वयस्कर महिला पुरुषवाला आजारी लाभार्थ्यांनी होणारे गैर्यशाही थांबेल.
गावस्तरावरून तलाठ्यांना सूचना
विशेष म्हणजे निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार कार्ड आणि तसेच मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील संजय गांधी योजना विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे विशेष भाग म्हणजे गावस्करावरून तलाठ्यांना देखील सूचना देण्यात आलेला आहेत आणि 30 मे पर्यंत कागदपत्रे संजय गांधी योजनेच्या कक्षा जमा करावी लागणार आहे. Sanjay Gandhi Niradhar Yojana
ज्या कोणी लाभार्थ्याचे कागदपत्रे बाकी असेल त्यांनी आपल्या जवळील तलाठ्यांना देखील सूचना देऊन ही सर्व कागदपत्रे जवळील विभागात जमा करावी. Sanjay Gandhi Niradhar Yojana
मंडळी विशेष सहकार्य म्हणजेच आता 30 मे पर्यंत लाभार्थ्यांना आपली सर्व लागणारी आवश्यक कागदपत्रे आपल्या जवळील संजय गांधी योजनेच्या कक्षात जमा करावी तसेच इतर तहसील कार्यालयात याची नोंदणी तुम्ही करू शकता विशेष म्हणजे निराधारांना अनुदान आता महाडीबीटी द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहे आणि 30 मे पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे जमा केली त्यांच्याच खात्यावरती पैसे जमा होणार आहे.
कागदपत्रे देताना आपल्या जवळील तहसील कार्यालयात याची तपासणी करावी व विशेष सहकार्य करावे. Sanjay Gandhi Niradhar Yojana
मंडळी निराधार यांना आता ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला आसपास माहिती असेल तर जवळील निराधार व्यक्तींना नक्की कळवा जेणेकरून त्यांना या योजनेचा पूर्णपणे लाभ मिळेल. जर आपल्याला ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या गावातील किंवा जवळील व्हाट्सअप ग्रुप वरती हा मेसेज नक्की पुढे शेअर करा.
हे पण वाचा- Soyabean Seed Price खरीप हंगाम सुरू होताच सोयाबीन बियाण्याच्या किमतीत मोठी वाढ, पहा नवीन सोयाबीनचे दर