Realme 13 Pro+ 5G : 24 GB रॅम सोबत येत आहे, Realme कंपनीचा दमदार दमदार फोन

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

Realme 13 Pro+ 5G : 24 GB रॅम सोबत येत आहे, Realme कंपनीचा दमदार दमदार फोन

मित्रांनो सध्या कंपनीच्या उत्कृष्ट डिझाईन आणि उत्कृष्ट फ्युचर साठी मार्केटमध्ये स्मार्टफोनची चांगली चढउतार होत असते पण कमी किमतीमध्ये या कंपनीने डिमांड मार्केटमध्ये होत, असल्याने त्यासाठी रियल मी टाईम स्टेवर आपल्या ग्राहकासाठी नवीन स्मार्टफोन लॉन्च केलेला आहे या वर्षाच्या सुरुवातीमध्ये कंपनीने रियल मी नवीन एक-दोन सिरीज लॉन्च केलेला आहे. परंतु खूप दिवसानंतर आता कंपनीने Realme 13 Pro+ 5G सिरीज येणार आहे. परंतु ही सिरीज पाहिजे नेटवर्कला सपोर्ट करेल आणि तुम्हाला बॅटरी कॅमेरा व इतर नवीन पिक्चर बघायला मिळेल.

Realme 13 Pro+ Display

Realme 13 Pro+ डिस्प्ले वर आपण एक महत्त्वाची अपडेट बघूया जेणेकरून तुम्हाला या फोनमध्ये 6.7 in चा फुल एचडी स्क्रीन डिस्प्ले मिळणार आहे. जो की 2412 x 1080 Pixel रेग्युलेशन सोबत येत आहे तुम्हाला वक्रदृष्टी डिस्प्ले जो OLED पॅनलवर आधारित आहे. आणि टच स्क्रीन साठी उत्तम बनवण्यासाठी यामध्ये 120 Hz का रिफ्रेश रेट दिलेला आहे. त्याच सोबत तुम्हाला 240 साठी रेट टू वन सिक्स झिरो पीडब्ल्यूडी ब्राईटनेस या फोनमध्ये मिळत आहे.

Realme 13 Pro+ 5G Camera

सर्वात प्रथम आपण कॅमेरासाठी चांगला मोबाईल बघत असतो मात्र रियल मी कंपनीने असा फोटोग्राफीसाठी चांगला मोबाईल तुमच्यासाठी घेऊन आलेला आहेत, यामध्ये तुम्हाला बॅक कॅमेरा 1.8 अॅप्रेशर वाला पन्नास एमपी मेंट सेन्सर आणि एफ एफ 2.6 अप्रचार वाला सिक्स फोरिस्कोप टेलिफोन आणि 8 MP व्हाईट अँगल लेन्स क्लिक आहे. यामध्ये तुम्हाला 120x पर्यंत तुम्ही झूम करू शकता आणि यामध्ये OIS तंत्रज्ञान देखील वापरण्यात गेलेला आहे. यामध्ये सर्वात प्रथम कॅमेऱ्याला सेल्फी साठी 32MP फ्रेंड कॅमेरा दिलेला आहे जो की Sony IMX615 सेंसर F/2.4 या मोबाईल मध्ये मिळत आहे.

Realme 13 Pro+ 5G Battery

कोणत्याही कंपनीचा मोबाईल घेताना आपण संपूर्ण गोष्टी बघून घेतो जेणेकरून आपल्याला पुढे चालून या मोबाईल पासून अडचण होणार नाही, त्यासाठी कंपनीने या मोबाईल मध्ये पावरफुल बॅटरी वापरलेले आहे जे की 5000 mAh बॅटरी दिलेले आहे. आणि बॅटरी चार्जिंग सपोर्ट बद्दल सांगायचं झालं की यामध्ये मोबाईल फास्ट चार्जिंग साठी 67W सुपर चार्जर मिळत आहे. कंपनीने सांगितल्याप्रमाणे 48 मिनिटात हा मोबाईल फुल चार्जिंग होत आहे.

Realme 13 Pro+ 5G launch date

या मोबाईलचे कंपनीने आतापर्यंत कुठल्याही बद्दल माहिती दिलेली नाही आणि त्यासाठी लॉन्च तारीख ही आशा आहे की भारतामध्ये हा फोन सांगितल्याप्रमाणे जुलैमध्ये लॉन्च करण्यात जाऊ शकतो आणि भारतात बाजारमध्ये हा स्मार्टफोन गोल्ड आणि एम्ब्रॉइड ग्रीन कलर मध्ये उपलब्ध होणार आहे.

Realme 13 Pro+ 5G
Realme 13 Pro+ 5G
Realme 13 Pro+ 5G Price

कंपनीने सांगितल्याप्रमाणे Realme 13 Pro+ 5G ची किंमत वेगळे व्हॅलेंटनुसार राहणार आहे पण त्याची फीचर्स तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळणार असून या फोनची किंमत कदाचित तीस हजार रुपये पर्यंत आसपास राहू शकते. Realme 13 Pro+ 5G

Realme 13 Pro+ 5G Storage

मोबाईल वापरताना आपल्याला पूर्णपणे डाटा ठेवावा लागतो त्यासाठी कंपनीने 20 GB रॅम पर्यंत या मोबाईल मध्ये मर्यादा दिलेले आहे आणि तसेच सांगण्यात येत आहे की हा फोन बारा जीबी डायनॅमिक टेक्निकल रॅम आहे यामध्ये तुम्हाला मिळून जाते जर तुम्हाला बारा जीबी फिजिकल रॅम वाले व्हेरेंट निवडावा त्यासाठी 24 जीबी पर्यंत तुम्ही वाढवू शकता इंटरनल स्टोरेज बद्दल सांगायचं झालं की यामध्ये तुम्हाला 128 GB , 256 GB, 512GB स्टोरेज पर्यंत चालू शकता.

Realme 13 Pro+ 5G Specification
  • ६.७″ कर्वर्ड ओएलईडी डिस्प्ले
  • क्वॉलकॉम स्नैपड्रॅगन 7 एस जेन 2
  • 12 जीबी डायनामिक रैम
  • 50 एमपी+ 64 एमपी+ 8 एमपी बॅक कॅमेरा
  • 32 एमपी सेल्फी कॅमेरा
  • 67 वॉट सुपरवूक चार्जिंग
  • 5,000 एमएच बॅटरी

मित्रांनो मार्केटमध्ये विविध प्रकारचे स्मार्टफोन तुम्हाला मिळत असतात आणि यामध्ये तुम्हाला जर बघितलं झालं तर नवीन फोन मध्ये नवीन फॅसिलिटी या कंपनीच्या मोबाईल मध्ये दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला योग्य वेळी चांगले नवीन पिक्चर तुम्हाला वापरता येईल आणि त्यासाठी सर्वात प्रथम कॅमेरा चे फोटो तुम्हाला चांगल्या प्रकारे यामध्ये दिले जाणार आहे जेणेकरून सोनी कॅमेराचे सेन्सर वापरल्यामुळे कॅमेरा क्वालिटी चांगल्या प्रकारे मिळणार आहे.

मित्रांनो वरील संपूर्ण माहिती जर तुम्हाला आवडली असेल किंवा तुम्हाला जवळील आसपास कोणी नवीन मोबाईल घेत असाल तर या फोनची माहिती त्यांना नक्की कळवा जेणेकरून चांगल्या किमतीमध्ये चांगला फोन तुम्हाला वापरता आल्या पाहिजे.

Leave a Comment