Pm Kisan Registration : ‘पीएम किसान’ नोंदणीत ‘सीएससी’ केंद्राचा समावेश 17 वा हप्ता जून अखेर
Table of Contents
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आता सर्व शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांना अजून PM Kisan योजनेचा लाभ मिळत नव्हता असा शेतकऱ्यांना आता नोंदणी करणे अजूनही सोपे झालेले आहे.
Tur Bajar Bhav : तुरीचे दर 13 हजार बाजारभाव ,पहा आजचे बाजार भाव
Pm Kisan Registration सुरुवातीला शेतकऱ्यांची नोंदणी झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 2000 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत होते. तर आता 4 महिन्यातून एकदा 2000 हजार रुपये असे वर्षासाठी 6000 हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केलेले जातात.
Pm Kisan Registration
Pm Kisan Registration आतापर्यंत शेतकऱ्यांचे PM Kisan योजनेच्या यादीत नाव नव्हते त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आता नोंदणी करणे अतिशय कठीण जात होते परंतु आता सर्व शेतकऱ्यांना विचार करून सरकारने आता एक मोठी नवीन योजना सुरू केली आहे. जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेत नाव सहभागी करण्यासाठी अतिशय सोपी पद्धत वापरावी लागणार आहे.
जेव्हा आपण जवळील CSC केंद्रामध्ये PM किसान योजनेत सहभागी होऊ शकतात त्यासाठी आपल्याला काही महत्त्वाची कागदपत्रे जवळ ठेवावी लागणार आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला नावात जमीन असलेले गरजेचे आहे पुढील कागदपत्रे खालील प्रमाणे पहा. Pm Kisan Registration
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- जमिनीचा सातबारा
Pm Kisan Registration : वरील सर्व कागदपत्र घेऊन आपण जवळील CSC केंद्रात भेट द्यावी व सर्व कागदपत्राचे पूर्तता करून आपला फॉर्म सबमिट करावा सोबत आपल्याला एक टोकन नंबरही दिला जातो त्या फॉर्म भरला की लगेच आपली नोंदणी पूर्णपणे यशस्वी होते त्यासाठी आपल्याला फॉर्म पडताना केली जाते. आपल्याला फॉर्मची पडताळणी केल्यानंतर दिलेली सर्व माहिती बरोबर आहे की नाही तपासून घ्यावे व PM किसान योजनेत सहभागी केले जाते.
PM Kisan योजनेचे सविस्तर फायदे
पी एम किसान योजनेच्या सर्व शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण फायदा म्हणजे आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी चालू केलेली ही एक योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षासाठी 6000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेले जाते परंतु या योजनेअंतर्गत वर्षातून 3 हप्त्याच्या माध्यमातून 6000 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाऊन त्यामधील 4 महिन्याचे अंतर एकूण 3 हप्ता प्रत्येक हप्ता 2000 असतो असे एकूण 6000 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात भारतातील ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे, किंवा जे शेतकरी पीएम च्या योजनेसाठी पात्र आहे अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या लाभ मिळत असतो.
17 वा हप्ता जून अखेर मिळणार
पीएम किसान योजनेसाठी आता गाव पातळीवर सुरू झालेला मोहिमेत जमिनीचा तपशील देखील अद्यावत केला जात आहे. तसेच भूमि अभिलेख नोंदणीसाठी जमिनीचा तपशील अध्यापन करावा लागतो हे प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांच्या तलाठ्याशी किंवा तहसीलदार असे संपर्क साधावा ही केवायसी व आदर्श चालक करण्यासाठी CSC केंद्रातून सेवा मिळेल दरम्यान या योजनेअंतर्गत 17 वा हप्तातून अखेर किंवा जुलै च्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी एक केवायसी केली जात आहे मात्र त्यासाठी सामायिक सुविधा केंद्रात शुल्क भरावे लागत आहे.ही प्रक्रिया पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना कुटुंबाला प्रति हप्ता 2000 हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यात एका वर्षात 6000 हजार रुपये जमा केले जातात. Pm Kisan Registration
90.80 लाख जणांची इ-केवायसी पूर्ण
राज्यात आतापर्यंत 90.80 लाख शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण केलेली आहे. या शेतकऱ्यांचे आधार सलगणीकरण व जमिनीचे तपशील देखील अद्ययावत करण्यात कृषी व महसूल यंत्रणेला यश आलेले आहेत त्यामुळे त्यांना 17 वा हप्ता मिळण्यात अडचण येणार नाही असे सूत्रांनी स्पष्ट केलेले आहे. ज्या शेतकऱ्यांनी एक केवायसी पूर्ण केली नाही अशा शेतकऱ्यांना 17 वा हप्ता मिळणार नाही.
शेतकरी मंडळी जर आपल्याला पी एम किसान योजनेचे पैसे थेट आपल्या खात्यामध्ये जमा होत नसेल तर आपण लवकरच लवकर CSC केंद्रावर जाऊन आपण आपली नोंदणी करणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला 17 हप्त्याचे आपल्यालाही पीएम किसान योजनेचे पैसे भेटू शकतात, आणि आपणास काही पी एम किसान योजनेबद्दल वर्षासाठी 6000 हजार रुपये ऐवजी आता तुम्हाला 8000 हजार रुपये मिळू शकते.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जून अखेर जमा होण्याची शक्यता आहे, पी एम किसान योजनेच्या नवीन धोरणाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी किंवा नवीन योजना बद्दल माहिती पाहण्यासाठी तसेच आपले स्वतः नोंदणी झालेली आहे. की नाही हे तपासण्यासाठी खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुम्ही स्वतःचे अपडेट बघू शकता आणि ज्या शेतकऱ्यांना आपले नाव अपडेट करता येत नाही अशा शेतकऱ्यांना आपल्या जवळील CSC केंद्रावरती जाऊन आपली नोंदणी करावी.