Nuksan bharpai 2024 : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई ! हेक्टरी भरपाई एवढी मिळणार ?

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

Nuksan bharpai 2024 : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई ! हेक्टरी भरपाई एवढी मिळणार ?

राज्यात झालेल्या मागील 8 ते 10 दिवसांमध्ये मराठवाडा तसेच विदर्भासह राज्यातील अनेक भागाने पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहेत. या नुकसानाचे पंचम पोटी अंतिम टप्प्यात आलेले असून पण आता सरकारने नव्या निक्षानुसार भरपाई देणार आहे. हा प्रश्न शेतकऱ्यांना काढलेला असून जोपर्यंत सरकार नव्या निक्षानुसार भरपाई जाहीर करणार नाही तोपर्यंत जुन्या निकषानुसार म्हणजेच कमी नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana News : लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज झाले बंद ! येथे करावा लागणार अर्ज New GR

Nuksan bharpai 2024 : शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर सरकार वाढीव दराने भरपाई देऊ शकते ? अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहेत. सरकारने नोव्हेंबर 2023 च्या काही काळात झालेल्या पीक नुकसानीसाठी वाढीमध्ये देण्याबाबत जीआर काढलेला होता. म्हणजेच आता शासनाने आदेश 1 जानेवारी 2024 रुपये रोजी काढला होता.

Nuksan bharpai 2024

Nuksan bharpai 2024 या जीआर मध्ये असे म्हटले होते की नोव्हेंबर 2023 आधी पुढील काळात पावसाची गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव भरपाई देण्यात येणार आहे असे म्हटले होते म्हणजेच एन डी आर एफ च्या मदतीपेक्षा जास्त भरपाई राज्य सरकारने जाहीर केलेले आहे.

Nuksan bharpai 2024 वाढीव किती मिळणार आहे आणि ती कोरडो पिकासाठी किती हेक्टरी देणार आहे, तर भरपाई 8,500 वरून तर 13,600 करण्यात येणार आहे तसेच बागायती पिकासाठी 17,000 ऐवजी 27,000 आणि फळ पिकासाठी 22 हजार रुपये 500 ऐवजी 36 हजार रुपयाची भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे. सरकारने भरपाई पेक्षा जास्त मर्यादित्य वाढवलेले आहे जुने निकषानुसार 2 हेक्टर पर्यंतच भरपाई मिळत होती.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई !

पण आता सरकारने भरपाईची मर्यादा अजून एकटे करून तीन हेक्टर केली असून म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त तीन हेक्टर पर्यंत भरपाई देणार आहेत असे सरकारने त्यावरती स्पष्ट केलेले होते अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की त्यांना 3 हेक्टर पर्यंत मदत मिळावी आणि 2 हेक्टर च्या मर्यादित भरपाई मिळाली होती तसेच सरकारने नवीन जीआर नुसार म्हटले होते. की नोव्हेंबर 2023 च्या पुढील काळामध्ये झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने भरपाई मिळणार असून तसेच GR 1 जानेवारी रोजी काढलेला होता म्हणजेच 1जानेवारीपर्यंत झालेला नुकसानीसाठी हा जीआर लागू होता.

त्या पुढील काळामध्ये भरपाई विषयी हा जीआर लागू पडणार नाही अशी माहिती कळलेली आहे. एनडीआरएफ ची भरपाई किती आहे. आणि इंडियानुसार दोन हेक्टरपर्यंत भरपाई मिळते कधी भरपाईचा विचार केला असता तर कोरडो पिकासाठी हेक्टरी 8 हजार 500 रुपये तर बागायती पिकासाठी 17,000 रुपये आणि फळ पिकासाठी 22,500 ची भरपाई मिळेल महाराष्ट्र सरकारने वाढवायची जाहीर केली होती. Nuksan bharpai 2024

आता तरी वाढीव सरकारने भरपाई जाहीर केल्यास ती नेतृत्वाच्या मर्यादित कोरडो पिकासाठी 136 रुपये बागेत पिकासाठी 27000 आणि फळ विकण्यासाठी 36 हजार रुपयाची भरपाई मिळू शकते पण त्यासाठी सरकारने निर्णय घ्यावा लागणार आहे. Nuksan bharpai 2024

PM Kisan 18th installment : या योजनेचा 18 हप्ता मिळण्यासाठी करावे लागणार हे काम ?

सध्या झालेल्या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे. आणि त्यांनी तक्रार केली असून अनेक शेतकऱ्यांची पिक विम्याची पंचनामा अजून झालेले नाही मात्र पाण्याखाली गेलेले पिकांचे मोठ्या नुकसान शेतकऱ्यांचे झालेले असून त्यांना तात्काळ लवकर पाठवावी मिळावी यासाठी पिक विमा भरला होता. पण मात्र पीक विमा भरूनही त्यांना अजून रक्कम खात्यावरती आलेले नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी तक्रार केली असून त्यांचे पीक विम्याचे कर्मचारी पाणी साठी आलेले नाहीत यासाठी सरकारने लवकरच पाऊल उचलले पाहिजे.

महाराष्ट्राचे सरकारी विविध योजना तसेच बाजार भाव किंवा हवामान अंदाज संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या मोबाईल वरती मोफत बघायला मिळेल त्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा, इथे प्रत्येक दिवसाची नवीन अपडेट आपल्या मोबाईल वरती तुम्हाला बघायला मिळेल.

महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या विविध सरकारी योजना जसे की माझी लाडकी बहीण योजना आणि बऱ्याच काही नवीन योजना आता सुरू झालेल्या असून लवकरच या योजनेचा लाभ प्रत्येक महिलांना प्रत्येक योजना दूध व्यक्तींना मिळणार आहे त्यासाठी संपूर्ण माहिती आपल्या या पेज वरती तुम्हाला मिळत राहतील. Nuksan bharpai 2024

Leave a Comment