Mukhyamantri Yojana Doot : तरुणांना मिळणार महिन्याला 10000 हजार रुपये, फक्त हे काम करा ! अर्ज करण्यास सुरू
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता तरुणांना एक नवीन योजना सुरू करण्यात आलेले असून या योजनेसाठी महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहे तसेच राज्य सरकारने या योजनेबद्दल काय नवीन नियम व अटी काढलेल्या आहेत त्यासाठी पात्रता काय असणार आहे अर्ज कुठे करू शकता याची संपूर्ण माहिती खालील सविस्तर दिलेले आहे. Mukhyamantri Yojana Doot
Mukhyamantri Yojana Doot
राज्य सरकारच्या या उपक्रमाचे सध्या सगळीकडे चर्चा सुरू झालेली आहे. या उपक्रमात म्हणजेच मुख्यमंत्री तरुणांना 10000 हजार रुपये महिन्याला दिले जाणार आहे. प्रत्येक महिन्याला 10000 हजार रुपये मिळतील व गेल्या काही दिवस 7 असून राज्य सरकारने वेगवेगळी योजना राबविण्यात आलेले असून महाराष्ट्रातील दलित महिला आर्थिक दुबळ शेतकरी विद्यार्थी विद्यार्थिनींना यासाठी सरकार तर्फे वेगवेगळ्या योजनेत राबवल्या जाणार आहे.
Table of Contents
योजना समाजातील शेवटचा व्यक्ती प्रमाणेच यात प्रयत्नाचा एक भाग म्हणून सरकारकडून मुख्यमंत्री योजनादूध हा उपक्रम योजना राबवल्या जात आहे या उपक्रमाचा माध्यमातून तरुणांना प्रति महिन्याला 10000 हजार रुपये कमवण्याची संधी या योजनेतून मिळू शकते हा उपक्रमात सहभागी होण्यासाठी शेवट चे काही दिवस म्हणजेच 6 दिवस शिल्लक राहिलेले असून लवकर तुम्ही जवळील CSC केंद्रावरती जाऊन या योजनेचा अर्ज तुम्ही करू शकता.
अर्ज करण्यासाठी शेवटची 5 दिवस बाकी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहभाग होण्यासाठी प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये कमावण्याची तरुणांना संधी मिळवून देत आहे त्यासाठी इच्छुकांना आता 13 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत म्हणजेच 5 दिवस ते 6 दिवस बाकी राहिलेले असून त्यानंतर अर्ज करण्याची संधी तुम्हाला दिले जाणार नाही. Mukhyamantri Yojana Doot
📑 PDF जाहिरात | https://shorturt/9d1 |
📑 ऑनलाईन अर्ज | https://shorturJx |
✅ अधिकृत वेबसाईट | mahayojanadoot.org |
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षाच्या पुढे असणे गरजेचे आहे तसेच उमेदवार हा कोणत्या शाखेचा पदवीधर असणार तसेच त्याला संगणकाचे ज्ञान असणे बंधनकारक आहे. जेणेकरून या योजनेसाठी तुम्ही अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्राचा असणे गरजेचे आहे आणि त्याचे बँक खाते आधार कार्ड क्रमांकाची लिंक असणे गरजेचे आहे.
तरुणांना मिळणार 10000 हजार रुपये महिना
महाराष्ट्र सरकार तर्फे राबवल्या जाणाऱ्या सामान्यतर्फे पोहोचण्यात यासाठी सरकारने मुख्यमंत्री योजनातून हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या योजनेअंतर्गत सरकारकडून काही तरुणांना निवड केली जाणारा सोड निवड केलेल्या योजना धुताना सरकारतर्फे दहा हजार रुपये महिना मिळणार आहे. या कामासाठी सरकार तर्फे त्यांना प्रतिमान 10000 हजार रुपये दिले जाणार आणि निवड झाल्यानंतर सहा महिन्यासाठी तरुणांनाही मानधन दिले जाणार आहे. सरकार आता महाराष्ट्रातून अशा 50 हजार योजनांची निवड करण्यात आलेली आहे तसेच त्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यकता कागदपत्रे आणि अर्ज कुठे करावा
अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराला मुख्यमंत्री योजना दूधवायचे असेल तर त्यासाठी विविध कागदपत्राची आवश्यकता असणे गरजेचे आहे म्हणजे विविध नमुना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड पासपोर्ट साईज चे फोटो पदवीचे प्रमाणपत्र रहिवासी दाखला सक्षम यंत्रणेच्या सही शिक्षा सह तसेच वैयक्तिक बँक खात्याचा तपशील असणे गरजेचे आहे. आणि बँक खाते तुमचे आधार कार्डची लिंक असणे गरजेचे आहे. तुम्ही खाली दिलेल्या संकेतस्थळावरती जर तुम्ही स्वतः अर्ज करू शकता.
अर्ज करण्यासाठी कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक (आधार कार्ड बँक पासबुक से लिंक करणे अनिवार्य)
- रहिवासी दाखला (सक्षम यंत्रणेच्या सही शक्यसह)
- पासपोर्ट साईट चे फोटो
- पदवीचे प्रमाणपत्र
- इत्यादी सर्व वरील कागदपत्रे आवश्यक असणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकतात.
मुख्यमंत्री योजना दूध यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून लवकरच लवकर आपल्या जवळील मित्रांना व तरुणांना ही माहिती कळवा जेणेकरून त्यांना या योजनेचा फायदा होईल आणि जे तरुणांना पूर्णपणे संगणक ज्ञान असेल अशा तरुणांनी लगेच आपला अर्ज मोबाईल वरती भरू शकता किंवा वरती दिलेल्या अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करून तुम्ही मोबाईल वरती स्वतः अर्ज घरबसल्या भरू शकता. Mukhyamantri Yojana Doot
PM Kisan Mandhana Yojana केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार 3000 रुपये पेन्शन ! पीएम किसान मानधन योजना
Mukhyamantri Yojana Doot : विविध योजनेचा अपडेट तसेच हवामान अंदाज किंवा बाजारभाव संशय माहिती जाणून घ्यायची असेल तर आपला व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करा येथे प्रत्येक दिवसाला नवीन बातमी तुम्हाला मोबाईल वरती बघायला मिळत राहतील.