Monsoon Update Maharashtra : महाराष्ट्रात उद्यापासून या जिल्ह्यात सुरू होणार पाऊस ! हवामान तज्ञ यांनी दिली माहिती

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update Maharashtra : महाराष्ट्रात उद्यापासून या जिल्ह्यात सुरू होणार पाऊस ! हवामान तज्ञ यांनी दिली माहिती

30 मे रोजी मान्सून हा केरळमध्ये दाखल झालेला असून आता विशेष म्हणजे सगळीकडे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले असून शेतकऱ्यांना आता पेरणीसाठी योग्य पाऊस पडण्याची अपेक्षा पाहत आहे. सध्या महाराष्ट्रात सुद्धा मान्सूनचे वेध लागलेले असून ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी माहिती दिलेल्या नुसार मान्सून महाराष्ट्रात केव्हा दाखल होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

Monsoon Update Maharashtra

हवामान तज्ञ यांनी दिलेल्या माहितीनुसार कळवण्यात येत आहे. की अर्थातच म्हणजेच 1 जून ते 3 जून पर्यंत महाराष्ट्रात सर्वीकडे मुसलदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्रातील जवळपास 29 जिल्ह्यांमध्ये वारा वादळी तसेच गडगडासह वळीव पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली असून असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे.

मुंबई व कोकण तसेच अनेक भागांमध्ये 29 जिल्ह्यांमध्ये वळवाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणि तसेच विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्र या कालावधीमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहेत. Monsoon Update Maharashtra

MCX Cotton Rate : कापूस बाजारात किमतीत सुधारणा झाली कापसाला बाजारात किती मिळत आहे बाजार भाव.

एकंदरीत दुसरीकडे बघितला तर शेतकरी सध्या शेतीचे कामे पूर्ण करत आहे. जेणेकरून खरीप हंगामासाठी लागवड करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा वेळ जाणार नाही. त्यामुळे शेतीतील कामे आता शेतकरी करत असून सध्या आज येत्या 2 दिवस पर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता सांगितलेली आहे. Monsoon Update Maharashtra

शेतकरी शेतात कामे सुरू असताना झाडाखाली उभे राहू नये. दुसरीकडे मुंबई व आणि कोकणात 7 जिल्ह्यांमध्ये 1 जून पर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच उष्ण वातावरण पाहायला मिळणार आहे. तसेच मराठवाडा आणि खानदेशात उष्णताचा सदृष्ट लाग पाहायला मिळेल तसेच खानदेश मध्ये रात्री सुद्धा जाणवणार आहे. मान्सून केरळमध्ये प्रवेश झालेला असून सध्या आता शिवार पुरत तर भारतीय 7 जिल्ह्यांमध्ये पोहोचलेला आहे.

Monsoon Update Maharashtra केरळमध्ये मान्सुम 30 मे रोजी दाखल झालेला असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण व हवेची दैवता कमी झालेले आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट व दमट वातावरण बघायला मिळत आहे.

30 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल

बंगालच्या उपसागरातील अंदमान निकोबार बेट समूह आणि तसेच अरबी समुद्रातील मध्ये एकोणावीस रोजी मान्सून आगमन झाले आणि त्यानंतर श्रीलंकेच्या बहुतांश भागासह अंदमान बेट समूह मान्सून ने व्यापलेला चक्रीवादळामुळे चाल मिळाल्याने रविवारी 26 तारखेला मान्सून ने बंगालच्या उपसागराच्या आणखी भागात प्रगती केलेले आहे.

एकंदरीत दुसरीकडे बघितले तर अरबी समुद्रात 24 पासून धबकलेली वाटचाल सुरू करून मान्सून ने मंगळवारी 28 तारखेला अरबी समुद्रात चाल केली आहे. आणि तसेच मान्सून आता 31 मे पर्यंत म्हणजेच काल झालेल्या तारखेनुसार हवामान केरळ मध्ये दाखल झालेला आहे. Monsoon Update Maharashtra

1 जून रोजी केरळमध्ये पावसाचे आगमन झालेले असून मान्सून आता 7 दिवस मागे पुढे होऊ शकतो यंदा 2 दिवस आधी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. आणि तसेच अरबी समुद्राच्या आणखी काही भागाचं लक्ष बेटे आणि बंगाल चौक सागर आणि पुरवठा राज्यातही मान्सूनचा आगमनास्पोसक हवामान तयार झालेले आहेत.

Hawaman andaj 1 june : राज्यात पुढील 1 जून ते 3 जून पर्यंत जोरदार पावसाची शक्यता, नवीन हवामान अंदाज जाहीर

देशाच्या काही वायव्य आणि मध्य भागात ही घोषणाच्या अनुभवायला मिळत आहे. तसेच राजस्थानच्या चोर येथे आतापर्यंतच्या उच्चं की 50.5 अंश सेल्सिअस ची नोंद झालेली आहे तसेच काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तसेच हवाचित्रवाता कमी दिसून येत आहे. Monsoon Update Maharashtra

Monsoon Update Maharashtra– पालघर,ठाणे,मुंबई तसेच या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजेच उष्ण व दमट हवामानाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. तसेच उष्ण लाटेचा इशारा येलो अलर्ट मध्ये चंद्रपूर या शहराला देण्यात आलेला आहे.

महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाची वाट पाहत आहे. मात्र योग्य त्या ठिकाणी अजून शेतीची कामे पूर्णपणे झालेले नसून शेतकरी आता शेतीचे काम पूर्ण करत आहे. मात्र आता पावसाळा सुरू होण्याचा खते, बी-बियाणे महागले असून बियाण्याची कमतरता शेतकऱ्यांना भासू लागलेले आहे. तसेच शेतकऱ्यांना जोपर्यंत पेरणीयुक्त पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी कोणत्याही पिकाची पेरणी करू नये.

शेतकरी मंडळी सरकारी योजना तसेच हवामान बद्दल माहिती संपूर्ण तुम्हाला एकाच ग्रुप वरती बघायला मिळेल त्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जर आपण एक शेतकरी असाल तर आपल्या जवळील शेतकऱ्यांना ही बातमी नक्की कळवा जेणेकरून शेतकरी पूर्णपणे तयारीला लागेल.

Soyabean rate : सोयाबीन बाजारात सुधारणा होणार कधी ? आजचे नवीन दर पहा

Leave a Comment