MCX Cotton Rate : कापूस बाजारात किमतीत सुधारणा झाली कापसाला बाजारात किती मिळत आहे बाजार भाव.
Table of Contents
शेतकरी मंडळी कापूस उत्पादक शेतकरी साठी एक अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे कापसाच्या आदेश अंतर्गत आणि राष्ट्रीय बाजारात आज वायदे मोठी सुधारणा झालेली असून खरे तर कापूस हे राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये उत्पादित होणारे एक असे महत्त्वाचे पीक आहे, आणि या पिकांमध्ये शेतकरी सर्वजण कापूस या पिकाची लागवड करत असून या पिकाची लागवड केल्या 2 वर्षापासून तोट्याची ठरू लागलेली आहे. MCX Cotton Rate
MCX Cotton Rate तसेच कापूस पिकांमध्ये बाजारात सध्या मोठी घसरण झाली असून या पिकात शेतकऱ्यांनी अपेक्षित असे उत्पादन मिळत नसल्याची माहिती समोर येत आहे. तसेच विजय दशमीपासून सुरू झालेल्या कापूस आता अंतिम टप्प्यात आलेला आहेत अशातच आता कापसाच्या वायद्यामध्ये कापूस किमती सुधारणा असल्याची माहिती वर्तवण्यात येत आहे.
MCX Cotton Rate
एकंदरीत बघताच तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देशातील वायदे सुधारणा झालेले दिसून येत आहे आंतरराष्ट्रीय वायदे बाजारच्या विचार केला असता तर आज वायदा पुन्हा 82 सेंटर टप्पा पार केलेला आहे. दुसरीकडे बघितला तर भारतात वायदीप देखील पुन्हा एकदा 58 हजार 800 रुपये प्रति कंडेवर पोहोचलेले आहे. त्यामुळे देशातील काही बाजार समितीमध्ये आज भाव वाढलेले आहेत. तर आज सरासरी भाव पातळी पात्र कायम राहिलेले असून सरासरी तर 7200 ते 7 हजार 800 रुपये प्रति क्विंटल या दरम्यानुसार गेलेले आहेत.
बाजार समितीचे कापुस बाजारभाव
कृषी उत्पन बाजार समिती – सावनेर
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल) :1250
किमान दर- 7200
कमाल दर- 7200
सर्वसाधारण दर- 7200
कृषी उत्पन बाजार समिती – आष्टी (वर्धा)
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल) : 148
किमान दर- 6900
कमाल दर- 7450
सर्वसाधारण दर- 7350
कृषी उत्पन बाजार समिती – पारशिवनी MCX Cotton Rate
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल) :608
किमान दर- 7000
कमाल दर- 7400
सर्वसाधारण दर- 7200
कृषी उत्पन बाजार समिती – सोनपेठ
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल) : 26
किमान दर- 6900
कमाल दर- 7100
सर्वसाधारण दर- 7050
कृषी उत्पन बाजार समिती – घाटंजी MCX Cotton Rate
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल) : 1800
किमान दर- 7250
कमाल दर- 7460
सर्वसाधारण दर- 7350
कृषी उत्पन बाजार समिती – उमरेड
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल) : 32
किमान दर- 7250
कमाल दर- 7400
सर्वसाधारण दर- 7300
कृषी उत्पन बाजार समिती – देउळगाव राजा
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल) : 300
किमान दर- 6000
कमाल दर- 7295
सर्वसाधारण दर- 7150
कृषी उत्पन बाजार समिती – वरोरा MCX Cotton Rate
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल) : 276
किमान दर- 5000
कमाल दर- 7500
सर्वसाधारण दर- 7000
कृषी उत्पन बाजार समिती – वरोरा-खांबाडा
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल) : 101
किमान दर- 6200
कमाल दर- 7470
सर्वसाधारण दर- 7000
कृषी उत्पन बाजार समिती – काटोल
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल) : 15
किमान दर- 6600
कमाल दर- 7150
सर्वसाधारण दर- 7100
कृषी उत्पन बाजार समिती – हिंगणघाट
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल) : 3800
किमान दर- 6000
कमाल दर- 7755
सर्वसाधारण दर- 6500
Kapus Soyabean Bhav : कापूस,सोयाबीन दरात वाढ होणार का ? पहा आजचे संपूर्ण बाजार भाव
कृषी उत्पन बाजार समिती – वर्धा
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल) : 125
किमान दर- 6550
कमाल दर- 7500
सर्वसाधारण दर- 6925
कृषी उत्पन बाजार समिती – हिमायतनगर
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल) : 60
किमान दर- 7000
कमाल दर- 7200
सर्वसाधारण दर- 7100
कृषी उत्पन बाजार समिती – पुलगाव
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल) : 2100
किमान दर- 6300
कमाल दर- 7541
सर्वसाधारण दर- 7300
कृषी उत्पन बाजार समिती – सिंदी(सेलू)
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल) : 820
किमान दर- 6600
कमाल दर- 7675
सर्वसाधारण दर- 7590
कृषी उत्पन बाजार समिती – भिवापूर MCX Cotton Rate
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल) : 50
किमान दर- 6800
कमाल दर- 7470
सर्वसाधारण दर- 7135