Majhi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे बदल शासन निर्णय पहा

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे बदल शासन निर्णय पहा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत सरकारने मोठ्या निर्णय घेतल्यात आलेला आहे यामध्ये सरकारने लाडकी बहीण योजनेबद्दल शासन निर्णय जारी करण्यात आलेला असून महिलांना अर्ज करता येणार आहे की नाही याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. Majhi Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत सुरू करण्यात आलेली ही महाराष्ट्रात पहिली योजना आहे आणि या योजनेतून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहे. आणि अनेक महिलांना आता दोन महिन्याचे पैसे एकाच दिवशी खात्यामध्ये जमा झालेले आहे महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी पाऊल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे.

Soybean kapus subsidy : कापूस,सोयाबीन अनुदान १० सप्टेंबर पर्यंत शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार…

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 रुपये दिले जात असून आता जुलै महिना पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे तसेच आता महाराष्ट्र सरकारने काही दिवसापूर्वी योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढ करून दिलेले असून आताही मुदत सप्टेंबर पर्यंत राहणार आहे. Majhi Ladki Bahin Yojana

ज्या महिलांनी अर्ज केला नाही त्यांनी जवळील सीएससी केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकतात तसेच मोबाईल वरती अर्ज करण्याची मुदत संपलेली असून आता तुम्ही ऑनलाईन शेत वरती महिलांनी अर्ज करू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे केवळ अंगणवाडी सेविका कडून मंजूर केले जातील असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. तसेच आता महिला व बालविकास विभागाकडून या संदर्भात शासन निर्णय चारी करण्यात आलेला आहे

राज्य सरकारचा कोणता निर्णय जारी करण्यात आलेला आहे

महिला व बाल विकास मुख्यमंत्री माजी लाडके बहिण योजना बाबत सरकारने मोठ्या निर्णय चारी करण्यात आलेला असून या शासन निर्णयानुसार माहिती कळविण्यात येत आहे की लाडके बहिणी योजनेसाठी दाखल होणाऱ्या अर्जांनी गुंतवणूक करण्याची जबाबदारी केवळ अभिनंदन वाडी सेविकांना दिलेली आहे तसेच अंगणवाडी सेविका कडून अर्ज जारी करण्यात येणार आहे.

Majhi Ladki Bahin Yojana तसेच यापूर्वी या योजनेचा अर्ज मंजूर करण्यात काम 11 प्रतिकृत देण्यात आलेले असून मात्र आता केवळ अंगणवाडी सेविकांना अर्जांची मंजुरी देण्यात येऊ शकते त्यासाठी यापूर्वी मुख्यमंत्री माहितीचा अर्ज नागरिक व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका व अंगणवाडी सेविकासमूह संघटन द्वारे करण्यात येत आहे.

Majhi Ladki Bahin Yojana

तसेच आशय विकास हेतू सेविका केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षक ग्रामसेवकाने आपले सरकार केंद्र यांना होते मात्र नव्या शासनानुसार जारी करण्यात आलेल्या नुसार केवळ अंगणवाडी सेविका अर्ज मंजूर करू शकते आणि गेल्या काही दिवसांमध्ये एका व्यक्तीने त्यांच्या पत्नीच्या नावावरती 30 अर्ज दाखल करण्यात आलेले असून समोर आलेल्या या सर्व नियंत्रणानुसार फक्त आता अर्जाची मंजुरी आपल्या गावातील अंगणवाडी सेविकांना दिलेले आहे. Majhi Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत गैरवापर करण्यात आलेल्या नुसार राज्य सरकारने मोठे पाऊल उचललेले आहे आता या योजनेतील सप्टेंबरमधील अर्जाने केवळ अंगणवाडी सेविका मंजूर देणार आहे. तसेच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला नसेल ते आपल्याजवळ अंगणवाडी सेविकांमध्ये अर्ज करू शकता. Majhi Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे किती महिलांना मिळालेले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांनी जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यांमध्ये एक कोटी ५९ महिलांनी अर्ज भरलेले आहेत आणि तसेच 4787 कोटीचा लाभ देण्यात आलेला आहे, तसेच या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत वाढवलेले आहे, ज्या महिलांनी अर्ज भरलेले नाहीत अशा महिलांनी जवळील अंगणवाडी सेविकाकडे अर्ज मंजूर करून घ्यावा.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांनी चुकीचे फॉर्म भरलेले असेल त्यांनी त्वरित आपले फॉर्म दुरुस्ती करून घ्यावे आणि ज्यांच्या वय कमी किंवा जास्त असेल अशा व्यक्तींनी फॉर्म भरू नये जेणेकरून पुढे चालून या फॉर्म ची पूर्णपणे पातळणी केली जाणार आहे. आणि जर तुमच्या खात्यावरती तुम्ही योजनेमध्ये बसेल असाल तरी पैसे आले असेल तर ते पैसे तुम्हाला परत द्यावे लागणार आहे जेणेकरून अशा व्यक्तीने त्वरित आपले फॉर्म योजनेसाठी पात्र असेल तरच भरावे.

Lek ladki yojna ‘लेक लाडकी’ योजनेतून लेकीला मिळणार मोठी रक्कम पहा कोणती आहे योजना ?

Leave a Comment