Ladki Bahin Yojana News : लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज झाले बंद ! येथे करावा लागणार अर्ज New GR
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज आता बंद करण्यात आलेले आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अजूनही अनेक महिलांनी आपला अर्ज केलेल्या नाहीत ? अशा वेळेस ऑनलाईन अर्ज कुठे करावा ?मोठी नाराजी महिलांमध्ये व्यक्त दिसत आहे. ज्यांना अर्ज भरायचा आहे, त्यांना आता एकच पर्याय ठेवण्यात आलेला आहे. जेणेकरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. Ladki Bahin Yojana News
राज्य सरकारने केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता सरकार चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.या योजनेतून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. यासाठी जुलै आणि ऑगस्ट एकत्रित 3000 हजार रुपये अशी रक्कम महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत उरलेले १९ ऑगस्ट पहिला हप्त जमा करण्यात आला होता. Ladki Bahin Yojana News
Ladki Bahin Yojana News या योजनेचा लाभ घेण्यासाठी गाव खेड्यापर्यंत शहरापर्यंत महिलांनी लांबच लांब रांगा लावलेला होता पण मात्र आता ऑनलाईन अर्ज बंद झालेले असून पुढील अर्जेची प्रक्रिया कशी असणार आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे भरावा लागणार आहे या योजनेसाठी तुम्ही पात्र असणार आहे की नाही याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पहा.
ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंद
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंद करण्यात आलेले आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 होती पण नंतर काही महिलांनी अर्ज भरलेले नाही त्यासाठी नारीशक्ती दूत या ॲप मधून योजनेसाठी आधी अर्ज करता येत होते. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन झालेली होती आता ते ॲप बंद झाले आणि त्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केलेले आहे. Ladki Bahin Yojana News
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 : मुख्यमंत्री योजनादूत 50 हजार जागा अर्ज सुरु Apply now
महिलांमध्ये नाराजी दिसत आहे.
माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर लाखो महिलांना या योजनेसाठी अर्ज केलेल्या आहेत. सुरुवातीच्या अनेक काळामध्ये चांगला सामना करावा लागलेला होता. त्यामुळे अर्ज भरताना बऱ्याच वेळ लागत होता आणि महिलांना बरेच 2 ते 3 तास बाहेर थांबावे लागत होते. ऑनलाईन करण्याची पद्धती नारी शक्ती तू त्याद्वारे अर्ज केल्यामुळे अनेक महिलांना याचा दोन्ही पद्धती अर्ज बंद झाल्याने महिलांमध्ये काहीशी नाराजी देखील समाविष्ट करण्यात आलेली होती.
Table of Contents
पण मात्र या वेबसाईट मधून माध्यमातून पुन्हा अर्ज द्यावे लागले अशी मागणी महिला करत आहे. तसेच आता महाराष्ट्रातील 8 ते 7 वर्ष वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेसाठी काही अटी देखील सुरू ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे अर्ज भरताना त्याआधी वाचून घ्यावे लागणार आहे आणि अपात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
अंगणवाडी सेविकांमध्ये होईल अर्ज स्वीकार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ऑनलाइन अर्ज बंद झाल्यापासून आता ऑनलाइन अर्ज फक्त अंगणवाडी सेविका मध्ये जमा करावे लागणार आहे आणि तेव्हाच तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे आणि तेव्हा तुम्हाला तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे. Ladki Bahin Yojana News
Ladki Bahin Yojana News जर तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असल्यास तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केल्या जाणार आहे. जर तुमचे वय जन्मतारीख बँक खाते आदर्श लिंक नसणे इतर काही गोष्टी जर आढळल्यास तर तुमचा अर्ज हा पूर्ण गोष्टी काळजी करून तुम्ही तुमचा फॉर्म आपल्या गावातील अंगणवाडी सेविकाकडे जमा करावे आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता कधी ?
मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे दोन हप्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत आता महिला तिसऱ्या हप्त्याचे आतुरतेने वाट पाहत आहे. या महिलांना दोन हप्ते जमा झालेले आहेत त्यांना तिसरा हप्ता लवकरच मिळणार आहे ज्या महिलांना फॉर्म भरून दोन हप्त्याचे पैसे मिळाले नाही त्यांना तिसऱ्या हप्त्यांमध्ये एकूण 4500 रुपये खात्यावरती जमा होणार आहेत. ज्या महिलांनी अजून फॉर्म भरला नसेल त्यांनी आपल्या गावातील अंगणवाडी सेविकाकडे आपले संपूर्ण डॉक्युमेंट जमा करावे आणि फॉर्म सबमिट करून घ्यावे.
Cotton Soybean anudan : कापूस, सोयाबीन अनुदान वाटप सुरू, तुमचे नाव यादीत पहा 2024