IMD rain alert maharashtra महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये 10 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस… Rain today

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

IMD rain alert maharashtra महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये 10 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस… Rain today

महाराष्ट्रातील काही भागांमध्ये १० सप्टेंबर पर्यंत मुसलदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार जळगाव,नंदुरबार,धुळे खानदेशातील 3 जिल्ह्यांमध्ये तर नागपूर,भंडारा,गोंदिया गडचिरोली,चंद्रपूर,वर्धा,अमरावती,अकोला,वाशिम,यवतमाळ,बुलढाणा या विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये आणि तसेच नाशिक,अहमदनगर,कोल्हापूर,सोलापूर,सांगली,सातारा यामध्ये महाराष्ट्र ते 7 जिल्ह्यांमध्ये सतत जोरदार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

📢हे पण वाचा- Mukhyamantri Yojana Doot : तरुणांना मिळणार महिन्याला 10000 हजार रुपये, फक्त हे काम करा ! अर्ज करण्यास सुरू

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीय शासन माणिकराव खुळे यांनी नुकताच एक नवीन अंदाज वर्तुळात आलेला असून यामध्ये त्यांनी 10 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील कोकण जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसणार आहे. आणि तसेच संदर्भातील माहितीनुसार दिलेल्या अंदाजानुसार आज आपण खुळे यांनी सांगितलेला आहे. माहिती अंदाज थोडक्यात आपण काय असणार आहे आणि कोणत्या राज्यात किती पाऊस पडणार आहे याची माहिती खालील प्रमाणे पहा

8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील हवामान अंदाज कसे असणार

IMD rain alert maharashtra महाराष्ट्रातील 1 सप्टेंबर ते ३ सप्टेंबर पर्यंत मुसलदार पावसाचा अंदाज आलेला आहे, आणि बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे, तसेच (IMD rain alert maharashtra) महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये 10 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस… अवघाच्या शेवटच्या आठवतात पावसाने विश्रांती घेतलेली असून गेल्या काही महिन्याच्या शेवटच्या संपूर्ण आठवडाभरामध्ये पाण्याने हा कर्मचावलेला आहे.

IMD rain alert maharashtra

सप्टेंबर सुरू होतास बरेच ठिकाणी पावसाला जोरदार हजेरी झाली तर ओडे नाले एक केलेले आहे. मात्र आता एकती ऑगस्ट च्या मते रात्री नंतर पावसाने गिअर वाढला असून सप्टेंबर 3 दरम्यान राज्यातील महाराष्ट्रातील आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे, आणि तसे उरलेल्या काही ठिकाणी आता मात्र शेतकऱ्यांची शेती पिकावर परिणाम झालेला आहे बऱ्याच ठिकाणी सोयाबीन आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अद्रक इतर काही माला पिकासह पाण्याखाली केलेल्या आहेत.

IMD rain alert maharashtra महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये 10 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस…गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर कमी असलेल्या असून आता येणाऱ्या काही 10 तारखेपर्यंत राज्यात पावसाचे जोर सेलेकडे वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेले आहे अशात एक मानवीराव फुले यांनी दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील कोण कोणत्या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे.

IMD rain alert maharashtra त्यांनी माहितीनुसार सांगितल्याप्रमाणे 10 सप्टेंबर पर्यंत मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. आणि तसेच मराठवाड्यातील चित्रपट संभाजीनगर,जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये 10 सप्टेंबर पर्यंत मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

📢हे पण वाचा- Crop Insurance 2024 सोयाबीन कापूस नवीन अनुदानाचा GR आला शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

तसेच जिल्ह्यामध्ये ते काही भागातील आर्थिक तुरळ ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान करण्यात दिलेले असून महाराष्ट्रातील उरलेल्या पाच जिल्ह्यांमध्ये मात्र अगदी तुरळ ठिकाणी किरकोळ आणि अलका पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कोकणातच बोलायचं झालं तर कोकणात सह मुंबई,उपनगर,ठाणे,पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये 10 सप्टेंबर पर्यंत अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

यासोबत भारतीय हवामान खात्याने जळगाव नोंदवा धुळे कांदेशातील जिल्ह्यांमध्ये तसेच उरलेल्या नागपूर,भंडारा,वर्धा,अमरावती,बुलढाणा अकोला,गडचिरोली,चंद्रपूर,यवतमाळ,वाशिम या 11 जिल्ह्यांमध्ये आणि उरलेल्या नाशिक,अहमदनगर,सांगली,सातारा कोल्हापूर,सोलापूर यामध्ये महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. IMD rain alert maharashtra

📢हे पण वाचा- Soybean kapus subsidy : कापूस,सोयाबीन अनुदान १० सप्टेंबर पर्यंत शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार…

महाराष्ट्रातील तर उरलेल्या काही भागांमध्ये पावसाचे हवामान अंदाज कसे असणार आहेत. तसेच नवीन हवामान अंदाज महाराष्ट्रातील दाखल होणार असल्याची माहिती पंजाबराव ढग साहेब यांनी दिलेले आहेत तसेच दिलेल्या वरील माहितीनुसार या जिल्ह्यामध्ये 10 तारखेपर्यंत तसेच 10 तारखेच्या नंतर काही ठिकाणी तुरळ ठिकाणी पावसाचा अंदाज वाटण्यात आलेला आहे. IMD rain alert maharashtra

सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील विविध सरकारी योजना तसेच हवामान खात्याचा अंदाज किंवा सरकारी योजना शैक्षणिक माहिती कृषी माहिती याची संपूर्ण माहिती आपल्या मोबाईल वरती तुम्ही पाहू शकता मोफत मध्ये त्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

महाराष्ट्रातील विविध प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे हवामान अंदाज तुम्हाला आपल्या मोबाईल वरती व्हाट्सअप ग्रुप वरती बघायला मिळेल.

पिक विमा भरला असेल तर हे काम करा

महाराष्ट्र मध्ये बरेच ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि मात्र पावसाचे ज्या ठिकाणी जास्त कमतरता होती अशा ठिकाणी पावसाने हा कर्मचाऱ्याला आहे मात्र शेतकऱ्यांचे येणारे पांढरं सोनं पिवळसोह हे पूर्णपणे मातीत केलेला आहे. ज्या ठिकाणी पाण्याची जास्त गरज होती अशा ठिकाणी जास्तच पाऊस झाल्याने त्या ठिकाणचे पीक ही पूर्णपणे पाने खाली गेलेले आहेत.

पाण्याची पूर्णपणे निसरवण्यासाठी शेतकऱ्यांकडे पर्याय नाही मात्र ज्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असे शेतकऱ्यांना लवकरात तात्काळ नुकसान भरपाई द्यावे जेणेकरून शेतकऱ्यांनी या झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामा करून त्यांना पिकाचे नुकसान भरपाई द्यावे जेणेकरून या आपत्कारीने त्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना आर्थिक फायदा होईल आणि येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये ते पिकासाठी आपली जमीन तयार करेल ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे.

अशा शेतकऱ्यांनी आपली तक्रार नोंदवून पिक विमा ची नोंद घेऊ शकता तसेच इतर शेतकऱ्यांनी काही आपल्या पिकाचे बँकेद्वारे क्लेम केले जाते अशा ठिकाणी तुम्ही जवळील बँकेचे ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला होता असे शेतकऱ्यांनी आपला विमा तात्काळ भरून घ्यावे आणि तक्रार नोंदवून आपल्या पिकाचे पंचनामे करून घ्यावे जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्यावरती त्या झालेल्या पिकाचे पैसे खात्यावरती जमा होईल.

Leave a Comment