E-Peek Pahani Last Date ई-पिक पाहणीसाठी मिळाली मुदतवाढ, 23 सप्टेंबर पर्यंत मुदत !

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

E-Peek Pahani Last Date ई-पिक पाहणीसाठी मिळाली मुदतवाढ, 23 सप्टेंबर पर्यंत मुदत !

E-Peek Pahani Last Date राज्यात ई-पिक पाहणी सुरू झालेले असून अनेक शेतकऱ्यांनी आपली ई-पिक पाणी पूर्ण केलेली आहे. मात्र सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी पाणी अनिवार्य असल्यामुळे त्यांनाच सोयाबीन-कापूस अनुदान जमा होणार आहे. यासाठी सरकारने ई-पिक पाहणी पूर्ण करण्यासाठी या योजनेची अट घातलेली आहे.

राज्यात ई-पिक अद्वारे नोंदवण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर पर्यंत होती. मात्र शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता ई-पिक पाहणी मुदत वाढ 8 दिवसांनी वाढण्यात आलेली असून आता 23 सप्टेंबर पर्यंत ई-पीक पाहणी करता येणार आहे. E-Peek Pahani Last Date

📢हे पण वाचा- Mukhyamantri Yojanadoot : मुख्यमंत्री योजनादूत साठी अर्ज करण्यास मुदत वाढ, दर महिना 10,000 रुपये मिळेल !

ई-पिक पाहणी काही कारणास्तव करता आली नसेल तर शेतकऱ्यांसाठी चांगली संधी आता मिळालेली आहे. एपिक पाणी 15 तारखेला संपणार होती, पण ती पिक पाहणीला आता 8 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली असून आता अंतिम मुदत 23 सप्टेंबर पर्यंत करण्यात आलेली आहे. खरीप हंगाम २०२४२५ मधील पीक पाहणी नोंदवण्यासाठी महसूल विभागाने दिनांक 1 ऑगस्ट पासून सुरुवात केली होती.

E-Peek Pahani Last Date

आता अवकाळी पाऊस सततच्या काही कारणामुळे वीज पुरवठामुळे तांत्रिक खर्च मुळे अनेक शेतकऱ्यांना एपीक पाहणी करता आली नाही. आता त्यातच इफिक पाहणी करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर पर्यंत करण्यात आलेले असून ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार होते. ते आता होणार नाही पण आता शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संधी मिळालेले असून ज्या शेतकऱ्यांनी आपली ई-पिक पाहणी केली नाही.

त्यांनी तात्काळ आपली नोंदणीसाठी 23 सप्टेंबर पर्यंत मुदतवाड दिलेली आहे. त्यामुळे आताच्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाणी नोंद केली नाही. अशा शेतकऱ्यांना ई-पिक पाणी करता येणार आहे. याचबरोबर शासनाने तलाठी स्तरावर देखील मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता तलाठी स्तरावरील ई-पिक तपासणीची मुदत वाढ झाली आहे. आता 24 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या कालावधीत आणि तलाठी पीक पाहणी करू शकणार आहे.

आता इंटरनेट शिवाय पाणी करता येणार.

नाशिक भागातील खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये दिनांक 13 सप्टेंबर पर्यंत 15 लाख 48 हजार 622 हेक्टर इतक्या क्षेत्रावरील पाणी पूर्ण झाली आहेत तर जवळपास 13 लाख 47 हजार 56 हेक्टर क्षेत्रावर पीक पाणीची नोंद अद्याप झालेले नाही त्यावरून विभागीय आयुक्त डॉ गेदामी यांनी शेतकऱ्यांनी पीक पाणी नोंदणी करावी असे आपण दिले आहे. त्याचबरोबर ई-पिक पाहणी करण्यामध्ये काही समस्या आढळल्यास दिलेल्या (020)25712712 या नंबर वरती संपर्क करता येणार आहे, जर जिथे इंटरनेट सुविधा नाही त्या ठिकाणी सुद्धा पीक पाणी नोंदणीस मदत होणार आहे.

आपल्या शेतातच जाऊन करावी.

बऱ्याच शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहे. जेणेकरून आपल्या शेतामध्ये पीक पाहणी लोकेशन तेव्हाचे जेव्हा आपण आपल्या शेतामध्ये उभे राहू जर आपण दुसऱ्या शेताच्या आसपास असेल तर आपल्याला 25 ते 100 मीटर च्या आत असणे गरजेचे आहे. जर तुम्ही तुमच्या शेतापासून दूर असाल तर तुमची इफिक पाहणी ॲप चालू होणार नाही याची दक्षता घ्यावी. E-Peek Pahani Last Date

ई-पिक पाहणी करता अनेक शेतकरी आता आतुरतेने वाट पाहत आहे ज्या शेतकऱ्यांनी आपली पिक पाहणी केली नाही त्यांनी तात्काळ करून आपल्या पुढील योजनेसाठी तुम्ही पात्र ठरू शकतात. E-Peek Pahani Last Date

📢हे पण वाचा- Pm kisan या दिवशी मिळणार शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याचे 2000 हजार रुपये, येथे पहा यादी

Leave a Comment