E-Peek Pahani 2024 : पीक पाहणी नोंदणीसाठी आता 23 सप्टेंबर पर्यंत मुदत

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

E-Peek Pahani 2024 : पीक पाहणी नोंदणीसाठी आता 23 सप्टेंबर पर्यंत मुदत

राज्यात ई-पीक पाहणी सुरू झालेले आहे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावरती जाऊन पाहणी करावी लागणार आहे. सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी आलेले हे योजना आता शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करावी लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली नाही त्यांना कापूस आणि सोयाबीन अनुदान मिळणार नाही. राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक पाणी नोंदविताना आली नाही.

त्यामुळे इफेक्ट पाणी अर्थात अॅप द्वारे पिकांची नोंदणी करण्यासाठी आणखी 7 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. एक पाहण्यासाठी यंदा दिलेला 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत केवळ 46% क्षेत्रावरील पिकांचीच नोंदणी झालेले आहे. आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहेत त्यामुळे दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांनी पीक पाहणी करावी असे आवाहन जमाबंदी आयुक्त सचिनंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

E-Peek Pahani 2024

यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक पाहणी नोंदणी करतात 13 सप्टेंबर पर्यंत मोदक देण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या आहे. ज्या शेतकऱ्यांना बी पाणी करता येणार नाही अशा नोंदवण्यासाठी सहाय्यक स्तरावर पीक पाणी 24 सप्टेंबर पासून 23 ऑक्टोंबर पर्यंत सुरू राहील अशी माहिती ही फेरफार प्रकल्पाचा राज्य समन्वय सरिता नरके यांनी दिली. E-Peek Pahani 2024

Pm kisan या दिवशी मिळणार शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याचे 2000 हजार रुपये, येथे पहा यादी

कृषी विभागाच्या विविध योजनेसाठी तसेच अनुदान वितरणासाठी ई-पीक पाहणी बंधनकारक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सोयाबीन व कापूस उत्पादकांना प्रति हेक्टरी 5 हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे. ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याने ही नोंदणी आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. E-Peek Pahani 2024

या मुदती वाढीमध्ये राहिलेले सर्व शेतकऱ्यांनी आपली पीक पाणी वेळेत पूर्ण करून घ्यावे जेणेकरून तुम्हाला सोयाबीन आणि कापूस अनुदानाचे लाभ मिळेल किंवा इतर कोणत्याही नवीन योजनेचा लाभ तुम्हाला शासकीय योजना द्वारे मिळू शकतो त्यासाठी तुम्हाला पाहणी करणे गरजेचे आहे. E-Peek Pahani 2024

1 ऑगस्ट पासून 2 कोटी 67 लाख हेक्टर वरील पिकांची नोंदणी

दरम्यान राज्यात 1ऑगस्ट ते १३ सप्टेंबर पर्यंत 2 कोटी 26 लाख 47 हजार 46 शेतकरी खातेदारांच्या एकूण 2 कोटी 68 लाख 13 हजार 494 हेक्टर क्षेत्रापैकी एक कोटी 67 लाख 57 हजार 253 हेक्टर वरील 46.32% पिकांची नोंद करण्यात आलेली आहे. त्यात बहुवार्षिक फळपिका व्यक्तिरिक्त केवळ खरी पिकाचे मोबाईल ॲप द्वारे ७७ लाख ५५,०१५ हेक्टर तलाठी स्तरावर 6,514 हेक्टर वरील नोंदणी पूर्ण झालेला आहे.

राज्यातील विविध शेतकऱ्यांनी आपली कामे पूर्ण केली आहे जसे की ई-पीक पाहणी, पिक विमा भरणे भरपूर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव कापूस आणि सोयाबीन यादीमध्ये आले नाहीत त्यांनी आपली ई-पीक पाहणी करून घ्यावे जेणेकरून पुढे चालून तुमचे नाव यादीमध्ये येऊ शकते ज्या शेतकऱ्यांना ई-पीक पाणी केले अशांना शासकीय योजनेचा अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

Saur Krushi Pump Yojna : मागेल त्याला मिळणार सौर कृषी पंप योजना, नवीन अर्ज सुरू झाले, येथे करा अर्ज

Leave a Comment