Crop Insurance 2024 सोयाबीन कापूस नवीन अनुदानाचा GR आला शेतकऱ्यांना मिळणार अनुदान
नमस्कार शेतकरी मंडळी गेल्या मागील 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दुष्काळ झालेला होता आणि या कारणामुळे शेतकऱ्यांची पिकाचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र कापूस आणि सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दराने विकले जात असून मार्केटमध्ये पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री यांनी अजित पवार सोयाबीन आणि कापूस पिकाला हेक्टरी 5000 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला असून कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा आणि कोणत्या पिकांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
Table of Contents
Crop Insurance 2024 लेखक मध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया दोन हेक्टरपर्यंत ज्या शेतकऱ्यांना मर्यादित घोषणा करण्यात आलेले असून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी कृषी सहाय्याकडे अर्ज करण्यास सुरू झालेले आहेत. परंतु या अनुदानासाठी शेतकऱ्यांना एक केवायसी करणे गरजेचे आहे. आणि E-peek पाहणे ही अट कायम घातलेली आहे.
Crop Insurance 2024
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी E-peek पाहणी केली आहे. आणि त्यांनी कापूस आणि सोयाबीन ची E-peek पाणी केले असून त्यांचे नाव यादीत आले असेल तर त्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहेत. परंतु मुख्यमंत्री यांनी E-peek पाणी अट पुन्हा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला असून परंतु कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार हे पीक पाणी नसेल तर शेतकऱ्यांना कसे अनुदान दिले जाणार याची माहिती कळविण्यात येत आहे.
PM Kisan Mandhana Yojana केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार 3000 रुपये पेन्शन ! पीएम किसान मानधन योजना
आता शासनाने नवीन निर्णय घेतल्यानुसार सातबारा व कापूस आणि सोयाबीनची नोंद असलेल्या सर्व शेतकऱ्यांना माहितीनुसार कापूस आणि सोयाबीन अनुबाबत काल झालेल्या या शासन निर्णयामध्ये अंतिम एक भाग स्पष्ट करण्यात आलेला आहे.
म्हणजे जर शेतकऱ्यांचे 2 हेक्टर पर्यंत कापूस 2 हेक्टर सोयाबीनची नोंद केली असेल तर त्यांना शेतकऱ्यांना 20 हजार रुपयाची अनुदान मिळणार आहे. आणि त्यासाठी कापसाच्यासाठी प्रत्येकी 2 हेक्टर पर्यंत सोयाबीनची प्रत्येकी 2 हेक्टर पर्यंत असून अनुदान वाटप करण्यात आलेल्या येणार आहे. Crop Insurance 2024
शासन निर्णय खालील प्रमाणे पहा
1 ) महाराष्ट्रातील सन 2013 च्या खरीप हंगामातील इपिक पाणी पोर्टलवर नोंदणी असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिपिक दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट हजार तर दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति एकर 5000 रुपये म्हणजेच दोन हेक्टर च्या मर्यातीत अर्थ साहेब उदारी करण्यासाठी कार्यपद्धतीपुढेप्रमाणे निश्चित करण्यात सुरुवात झालेली आहे.
2 ) जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून इपिक पाहणी पोर्टल वरील सन 2023 मधील खरीप हंगामामध्ये कापूस सोयाबीन पिकाच्या पेरणीची नोंद झालेल्या सर्व शेतकऱ्यांची माहिती डेटा महाआयटी क्लाऊड वर प्राप्त झालेला आहे
3 ) सदरील माहिती देठायुक्त कृषी यांच्या कार्यालयाकडून जिल्हा तालुका निहाय क्षत्रिय यंत्रांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तसेच सदरची माहिती कृषी सहाय्याकडून गावा निवास संबंधित गावांमध्ये ग्रामपंचायत किंवा दर्शनी भागात ठरवले प्रमाणात लावण्यात येणार आहे
4 ) या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे संपूर्ण नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक इथे याची माहिती संमती पत्र मध्ये आधार क्रमांकाचे छायांकित प्रतिसाद कृषी सायक कडे उपलब्ध करून द्यावी.
5 ) सामायिक खाते दाराबाबत त्यांची सामाईक खात्यावरील क्षेत्रनुसार अनुशेष असणारे एकूण रक्कम सदर सामाईक खात्यातील एका खातेदार यांचे नावावर इतर सहजतेदार यांचे संमतीने जमा करण्यात येईल त्यासाठी एकाच खातेदारा सार्थ सहाय्यक उपलब्ध करून देण्यास हरकत नसल्याबाबत संबंधित सर्व खातेदारांनी विविध पात्र त्यांची ना हरकत पत्र आणि त्यांची नावे मदतीची रक्कम जमा करण्यासाठी त्यांची संपूर्ण नाव आधार क्रमांक मोगल क्रमांक येथे ची माहिती विहित संमती पत्रामध्ये आधार क्रमांकाच्या फोटोसह प्रतिसाद कृषी सायक कडे द्यावी.
6 ) शेतकऱ्याकडून प्राप्त झालेल्या संमती पत्र ना अर्क पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर गावांनी नुसार संकलन करून जतन करण्यात येईल. Crop Insurance 2024
7 ) MahaIT डेटा तालुकास्तरावरून या पोर्टलवर येऊन तो प्रामाणिकपणे करून घ्यायचा आहे आणि प्राप्त झालेला या माहितीच्या आधार प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही वेब पोर्टल द्वारे करण्यात येणार आहे यामुळे आधार क्रमांक बरोबर आहे की नाही तसेच तो त्याच व्यक्तीचा आहे की नाही याची पडताळणी करणे आहे.
विविध काही माहिती तुम्हाला दिलेल्या GR नुसार पाहता येणार आहे. संपूर्ण GR आपल्या खालील दिलेल्या बटणावर क्लिक करून तुम्ही 2023 खरीप अंगांमधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा अर्थ सहाय्यक देणे बाबतची कार्यपद्धती GR खालील प्रमाणे पाहू शकता. Crop Insurance 2024