Cotton Price Today : महाराष्ट्रातील आजचे कापुस बाजार भाव, अकोट मध्ये कापसाला 8000 भाव, पहा संपूर्ण बाजार भाव
Table of Contents
नमस्कार शेतकरी मंडळी सध्या महाराष्ट्रात सर्वेकडे कापसाचे बाजार भाव कमी झालेले आ. मात्र शेतकऱ्यांनी कापूस विकता न घरात ठेवलेला आहे. ज्या शेतकऱ्यांना पैशाची कमतरता होते अशा शेतकऱ्यांनी कमी दरामध्ये म्हणजेच 7500 & 8000 पर्यंत कापूस विक्री केलेला आहे. Cotton Price Today
Cotton Price Today
सध्याच्या काळात कापसाचे चांगल्या प्रकारे लागवड केली जाते, मात्र यावर्षी कापूस क्षेत्रामध्ये लागवड कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तसेच मागील 2 वर्षापासून कापसाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी दुसऱ्या पिकाचा कल जास्त घेत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत आहेत. ते शेतकरी यंदा चांगल्या प्रकारे मका,अद्रक इतर पिकाची लागवड करत आहे.
मागील वर्षापासून शेतकऱ्यांचा कापूस घरा साठवलेला आहे. शेतकऱ्यांना कापसाला योग्य दहा हजार भाव मिळावा यासाठी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. पण योग्य त्या भाव मिळत नसल्याने शेतकरी कंटाळून कमी दराने कापसाचे विक्री करत आहे. Cotton Price Today
सध्या राज्यातील बाजार समितीमध्ये कापसाला योग्य तो दर मिळत नाही तरी पण कापसाचे बाजार भाव तुमच्यासाठी रोजचे रोज नवीन अपडेट खालील प्रमाणे बघायला मिळेल सध्या तुमच्या जवळील बाजार समितीचे दर यामध्ये नसेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. Cotton Price Today
महाराष्ट्रातील आजचे कापुस भाव
कृषी उत्पन बाजार समिती –आष्टी (वर्धा)
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल): 371
किमान दर- 6900
कमाल दर- 7400
सर्वसाधारण दर- 7300
कृषी उत्पन बाजार समिती –अकोट
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल): 2600
किमान दर- 7350
कमाल दर- 8045
सर्वसाधारण दर- 8000
कृषी उत्पन बाजार समिती –पारशिवनी
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल): 387
किमान दर- 7000
कमाल दर- 7150
सर्वसाधारण दर- 7050
कृषी उत्पन बाजार समिती –देउळगाव राजा
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल): 300
किमान दर- 6200
कमाल दर- 7275
सर्वसाधारण दर- 7000
कृषी उत्पन बाजार समिती –वरोरा Cotton Price Today
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल): 152
किमान दर- 7100
कमाल दर- 7450
सर्वसाधारण दर- 7200
कृषी उत्पन बाजार समिती –वरोरा-खांबाडा
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल): 107
किमान दर- 7000
कमाल दर- 7470
सर्वसाधारण दर- 7420
कृषी उत्पन बाजार समिती –काटोल
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल): 9
किमान दर- 6600
कमाल दर- 7200
सर्वसाधारण दर- 7000
कृषी उत्पन बाजार समिती –हिंगणघाट
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल): 4000
किमान दर- 6000
कमाल दर- 7600
सर्वसाधारण दर- 6500
कृषी उत्पन बाजार समिती –सिंदी(सेलू)
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल): 900
किमान दर- 6600
कमाल दर- 7620
सर्वसाधारण दर- 7560
कृषी उत्पन बाजार समिती –अमरावती
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल): 64
किमान दर- 6500
कमाल दर- 7300
सर्वसाधारण दर- 6900
कृषी उत्पन बाजार समिती –सावनेर
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल): 1400
किमान दर- 7200
कमाल दर- 7200
सर्वसाधारण दर- 7200
कृषी उत्पन बाजार समिती –समुद्रपूर
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
आवक (क्विंटल): 351
किमान दर- 6500
कमाल दर- 7550
सर्वसाधारण दर- 7000
वरील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संपूर्ण कापूस बाजार भाव यामध्ये दिलेले आहे जेणेकरून राज्य महाराष्ट्र कापूस उत्पादक आणि आवक क्विंटल मध्ये दर्शवण्यात आलेले आहे, तसे च नेहमीप्रमाणे किमान दर,कमालदार आणि सर्वसाधारण दर त्यामधील फरक तुम्हाला दिसून आलेला असेल. Cotton Price Today
Pioneer P3524 Maize खरीप-रब्बी हंगाम मका लागवड उत्पादन 50 ते 55 क्विंटल एकरी, अशी करा लागवड ?
महाराष्ट्रात कापूस लागवड चांगल्या प्रकारे होत असतात पण मागील आणि यावर्षी कापसाचे क्षेत्र कमी होण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी सांगितलेला आहे.शेतकऱ्यांच्या मते कापसाला योग्य दर मिळत नसल्याने आम्ही कापसाची लागवड कमी प्रमाणात करणार आहे जेणेकरून ज्या पिकाला योग्य भाव मिळत आहे. अशाच पिकाची लागवड आम्ही करणार आहे. असे शेतकऱ्यांनी काही मत सांगितलेले आहे.
कापसाचे बाजार भाव सध्या 7500 ते 8000 पर्यंत कापूस दर कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट मध्ये मिळत आहे, आणि खेड्या गावांमध्ये कापसाला 7 हजार 900 रुपये पर्यंत कापूस व्यापारी शेतकऱ्याकडून कमी दरात कापूस खरेदी करून घेत आहे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. Cotton Price Today
शेतकरी मंडळी वरील संपूर्ण माहिती तुम्हाला योग्य वाटली असेल तर आपल्या जवळील कापूस उत्पादक किंवा जवळील कोणत्याही उत्पादक शेतकऱ्यांना ही बातमी नक्की कळवा सध्या कापसाला काय दर मिळत आहे, याची माहिती आपण वरील प्रमाणे सविस्तर मध्ये दिलेले आहे. Cotton Price Today
Hawaman Andaj 2024 : केरळमध्ये मान्सून काही वेळात दाखल, महाराष्ट्रात या तारखेला होणार आगमन…