Anudan Soybean Cotton : सोयाबीन कापूस अनुदान वाटण्यास मंजुरी, या तारखेला मिळणाऱ्या अनुदान !

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

Anudan Soybean Cotton : सोयाबीन कापूस अनुदान वाटण्यास मंजुरी, या तारखेला मिळणाऱ्या अनुदान !

महाराष्ट्र सरकारने कापूस,सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आल्या होत महाराष्ट्रात विविध सरकारी योजना तसेच चांगल्या प्रकारे अनुदान शेतकऱ्यांना देत असतात त्यास अनुषंगाने आज कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानासाठी 1593 कोटी रुपयांचा निधी वाटपाला मंजुरी दिलेली असून या संदर्भातील शासन निर्णय लवकरच घेणार आहे.

शुक्रवारी 13 तारखे रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यापूर्वी अर्थ विभागाने पहिल्या टप्प्यांमध्ये 60 टक्के म्हणजेच 2 हजार 516 कोटी इतक्या चा निधी वितरण्यास 3 सप्टेंबर रोजी मान्यता दिलेली होती, आणि उरलेली 1 हजार 593 कोटी रुपये निधी शुक्रवारी वाटपाला मंजूर दिलेले आहे. Anudan Soybean Cotton

Anudan Soybean Cotton

2023 च्या खरीप हंगामात सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हमीभावाच्या खाली सोयाबीन कापूस स्वीकार लागत होता. आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना 0.2 पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1 हजार रुपये तर 0.2 पेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 5000 रुपये दोन हेक्टर मर्यादित देण्यात कवा निर्णय घेतलेला होता.

त्यासाठी महाराष्ट्र सरकारने 4 हजार 194 कोटी रुपयांचा खर्च मान्यता दिलेली आहे. आणि सोयाबीन कापूस अनुदानासाठी एकूण 4 हजार 194 कोटी खर्च मान्यता देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये 1हजार 584 कोटी रुपये कापूस उत्पादकासाठी तर 2 हजार 746 कोटी सोयाबीन उत्पादक साठी देण्यात येणार आहे.

📢हे पण वाचा- NEW पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता मिळवण्यासाठी आत्ताच करा या नवीन गोष्टी PM Kisan Yojna 2024

महसूल विभागाने कृषी विभागाला इफेक्ट पाणी नोंद झालेल्या सोयाबीन कापूस उत्पादकांची यादी दिलेली आहे परंतु आता त्यामध्ये शेतकऱ्यांच्या सातबारावर सोयाबीन कापूस नोंद आहे. अशा शेतकऱ्यांनाही अनुदानासाठी पात्र ठरण्यात येणार आहे. त्यासाठी महसूल विभागाने शेतकऱ्यांची माहिती गोळा करून सुरुवात केलेली आहे. जसजसे अनुदान शेतकऱ्यासाठी पात्र होणार आहे.

तसा निधी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या व्यंकटेश जमा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने एकूण अनुदान यादी जमा केल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानाचा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि तसेच सप्टेंबर 10 तारखेला अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या खाते जमा करण्याचे आदेश दिलेले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली होते. परंतु 10 सप्टेंबरला मुहूर्त ठरला तरी देखील अनुदान शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत त्यामुळे शेतकरी अनुदानाच्या आतुरतेने वाट पाहत आहे. Anudan Soybean Cotton

Table of Contents

महाराष्ट्र सरकारने सोयाबीन कापूस अनुदानासाठी नवीन नोंद स्वीकार करणे चालू केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती समय खाते असेल त्यांनी सामायिक खते अर्ज भरून आपले अर्ज जवळ ग्रामपंचायत मध्ये जमा करावे जेणेकरून तुमच्या खात्यावरती सोयाबीन आणि कापसाचे अनुदान थेट बँक खात्यामध्ये जमा केले जाईल तसेच सोयाबीन आणि कापसाच्या वाटपाला सुरुवात झालेली असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्या या खात्यावरती पैसे नक्की जमा होणार आहे. याची पूर्ण तारीख पाहण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा इथे तुम्हाला तारीख बघायला मिळेल.

📢हे पण वाचा- Soyaben cotton : सोयाबीन,कापसाची नोंद सातबारावर असेल तरच मिळणार अनुदान

Leave a Comment