PVC Pipe Subsidy 2024 : शासनाकडून पाईपलाईन करण्यासाठी मिळणार 30 हजार रुपये अनुदान, असा करा ऑनलाईन अर्ज

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

PVC Pipe Subsidy 2024 : शासनाकडून पाईपलाईन करण्यासाठी मिळणार 30 हजार रुपये अनुदान, असा करा ऑनलाईन अर्ज

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले असून काही दिवस फक्त उन्हाळ्याचे राहिलेले आहेत आणि मात्र अशा वेळेस शेतकरी उन्हाळ्याच्या वेळी शेतात पीक उभे राहत नाही, आणि यामध्ये शेतकरी आपल्या शेतीसाठी योग्य वेळी पाणी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी पाईपलाईन ची आवश्यकता असते. अशा वेळेस शेतकरी बांधव पेरणी सुरू होण्यापूर्वी शेतातील सर्व कामे करून घेतात.

शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गट नंबर मध्ये आपले जमीन असतात आणि अशावेळी विहीर एका गटात नसेल तर दुसऱ्या गटातील शेतामध्ये पाणी घेणे शक्य झालेले आहे. अशावेळी जेव्हा शेत मोकळ्या झालेले असतात तेव्हा उन्हाळ्यामध्ये अनेक शेतकरी आता शेतामध्ये पाईपलाईन करण्यास सुरू केलेले आहे. PVC Pipe Subsidy 2024

पाईपलाईन करण्यासाठी आता सरकार आपल्याला अनुदान देणार आहे. जसे की PVC पाईपसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुदान मिळणार आहे. याबद्दल सविस्तर संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेऊया.

पाईप साठी अर्ज कुठे करावा PVC Pipe Subsidy 2024

जास्तीत जास्त अर्ज करण्यासाठी 428 मीटर लांबीचे पीव्हीसी पाईप खरेदी करू शकतात आणि त्यामध्ये जवळपास 70 साठी शेतकरी शासनाकडे अनुदान 70 पाईप साठी देत असतात.

Cotton Price Today : महाराष्ट्रातील आजचे कापुस बाजार भाव, अकोट मध्ये कापसाला 8000 भाव, पहा संपूर्ण बाजार भाव

जास्तीत जास्त 30 हजार रुपये पर्यंत शेतकऱ्याला अनुदान दिले जाते. आणि म्हणजेच यामध्ये तुम्हाला महाडीबीटी या वेबसाईट पोर्टल वरती तुम्ही स्वतः ऑनलाईन अर्ज करावा लागेल. यामध्ये पात्र शेतकरी ज्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता अशा शेतकऱ्यांना या योजनेतून लाभ घेऊ शकतात. तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असेल तर आजच अर्ज सादर करावा.

लाभार्थी पात्रता काय असणार

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान दिले जातेत म्हणजेच अनुदान मिळण्यासाठी लाभार्थी पात्रता कशी असणार आहे याप्रमाणे खालील माहिती बघूया. PVC Pipe Subsidy 2024

  • सर्वप्रथम लाभार्थ्याकडे जातीचा दाखला असणे गरजेचे आहे
  • लाभार्थी अनुसूचित जमाती प्रभागातील असावा
  • जमिनीच्या सातबारा व नमुना नंबर आठ असणे आवश्यक आहे
  • लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न मर्यादा दीड लाखाच्या मर्यादित कमी असावी
  • जमीन कमीत कमी 20 गुंठे वर्षे जास्तच आहे त्यापेक्षा जास्त नसावी
  • या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुढील पाच वर्ष तुम्ही या योजनेसाठी पात्र नसणार.
  • बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये पाईपलाईन करण्यासाठी अनुदान दिले जाते आणि यानुसार तुम्ही देखील पात्र असल्या तर तुमचा अर्ज तुम्ही आपल्याजवळ CSC केंद्रावरती अर्ज सादर करू शकतात.

PVC पाईप साठी अनुदान किती मिळेल ?

सध्या पाईपलाईन करण्यासाठी PVC पाईपचे उपलब्धता कमी असते अशावेळी PVC पाईप खरेदी करण्यासाठी तुम्हाला सरकार बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत जास्तीत जास्त 30000 रुपये एवढी सबसिडी दिली जाते जेणेकरून PVC पाईप अनुदान तुम्हाला मिळवण्यासाठी किंवा घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल, हा अर्ज तुम्ही जवळील CSC केंद्रावर किंवा Mahadbt Web Portal या अधिकृत वेबसाईट वरती भरू शकतो.

सध्या पाईपलाईन करण्यासाठी पीव्हीसी पाईपची आवश्यकता असते आणि PVC Pipe मात नसल्याने अनेक शेतकरी इच्छा असूनही त्यांच्या शेतामध्ये पाईपलाईन करू शकत नाही, जेणेकरून जास्त खर्च लागतो म्हणून तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये पाईपलाईन करण्याचे सहभाग असेल तर तुम्हाला PVC त्यासाठी तीस हजार रुपये एवढे अनुदान तुम्हाला तुमच्या खात्यावरती मिळणार आहे.

ऑनलाइन अर्ज कसा करू शकता.
  • शेतकरी मंडळी सध्या तुम्ही महाडीबीटी या वेब पोर्टल वरती लॉकिंग करू शकता PVC Pipe Subsidy 2024
  • यानंतर अर्ज करा या लिंक वरती क्लिक करून पुढील सिंचन साधने व सुविधा या पर्यायावर क्लिक करावे.

या ठिकाणी एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती भरून घ्यावी लागेल आणि यानंतर सविस्तर माहिती खालील व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता किंवा मुख्य घटक या रत्नामध्ये सिंचन साधने व सुविधा पर्याय निवडावा लागेल.

यानंतर तुम्हाला चौकटीमध्ये क्लिक करून विविध पर्याय दिलेला आहे त्यापैकी PVC पाईप हा पर्याय निवडावा खूप घटक या चौकटीवरून क्लिक करून तुम्ही PVC पाईप हा पर्याय निवडल्यानंतर पाईपची लांबी टाका जास्तीत जास्त तुम्हाला 428 एवढी लांबी स्वीकारली जाते त्यानंतर तुम्ही अर्ज जतन करू शकता

अर्थ सादर करण्याची योग्य पद्धत पहा

अर्ज जतन केल्यानंतर तुम्हाला सादर करावा लागतो त्यानुसार एक सूचना येईल ते सविस्तर वाचून घ्यावे किंवा पहा बटनावर क्लिक करून योजनेसाठी तुम्ही प्राधान्य क्रमांक निवडावा. या योजनेच्या सर्व अटी शर्ती मान्य करून तुम्ही अर्ज सादर केला तर बटनावर क्लिक करावे जेणेकरून तुम्ही नवीन असाल तर 23.60 एवढे पेमेंट स्वीकारले जाईल पेमेंट करण्यासाठी विविध पर्याय तुम्हाला या ठिकाणी मिळणार असून दिलेल्या पर्यायामधील एखादा पर्याय वापरून पेमेंट करून घ्यावे

PVC पाईप साठी किती अनुदान मिळेल

PVC पाईप साठी तुम्हाला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत 30 हजार रुपये एवढे अनुदान तुम्हाला दिले जाणार आहे. PVC Pipe Subsidy 2024

Hawaman Andaj 2024 : केरळमध्ये मान्सून काही वेळात दाखल, महाराष्ट्रात या तारखेला होणार आगमन…

शेतकरी मंडळी वरील संपूर्ण माहिती तुम्हाला योग्य वाटली असेल तर तुम्ही जवळच्या आपल्या शेतकऱ्यांना ही माहिती नक्की कळवा जेणेकरून त्यांना जर शेतामध्ये पाईपलाईन करायची असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.PVC Pipe Subsidy 2024

Leave a Comment