Hawaman Andaj 2024 : केरळमध्ये मान्सून काही वेळात दाखल महाराष्ट्रात या तारखेला होणार आगमन…
महाराष्ट्रातील सर्व शेतकरी मंडळी सध्या आतुरतेने वाट पाहत आहे ते म्हणजे पावसाची जेणेकरून शेतकऱ्यांचे मातीमध्ये सोनं पिकवण्यासाठी पाण्याची गरज भासते त्यामुळे शेतकऱ्याचा खरीप हंगामासाठी पूर्ण शेतीची मशागत पूर्ण झालेले असून सध्या शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.
Table of Contents
शेतकरी सध्या केरळमध्ये मान्सून दाखल झालेला असून येत्या काही क्षणात केरळमध्ये मान्सून दाखल होईल तर अनेक भागांमध्ये काहींना दिवसापासून तापमान हे 45 अंशाच्या पुढे गेलेले असून उष्णताची लाट सर्वीकडे पसरलेले आहे त्यामुळे अशा उष्णतेमुळे नागरिकांचे जगण्याचे अवघड झालेले असून सत्य घराच्या बाहेर पडणे मुश्किल झालेले आहे मात्र आता या उन्हाळ्यापासून दिलासा मिळणार आहे कारण लवकरच मान्सून आगमन होणार आहे.
Hawaman Andaj 2024
महाराष्ट्रात आतापर्यंत सगळीकडे उष्णतेची लाट पसरलेले आहे उन्हाळ्यातील कडाका सर्वसामान्य माणसांना जाणवलेला आहे परंतु सध्या आता उष्णतेमुळे त्रस्त झाले नागरिक सध्या शेतकरी वर्ग जेणेकरून मान्सूनचे आतुरतेने वाट पाहत आहे ते मान्सून आता काही क्षणात लगेच महाराष्ट्रात नव्हे तर केरळमध्ये सर्वात प्रथम दाखल होत आहे. Hawaman Andaj 2024
Panjabrao Dakh : राज्यात पुढील तीन दिवस वातावरण कसे राहणार,पावसाची शक्यता आहे का ? पंजाबराव डख काय म्हणाले !
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण मान्सूनच्या यंदा आगमनाबाबत अनुकूल अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तसेच विभागाच्या म्हणण्यानुसार सर्वीकडे माणसं मारतातच मौसमी पावसाची अनुकु स्थिती ही सारखी असणार आहे आणि आता चार दिवसात तो केरळमध्ये धडकणार असून सर्वसामान्य माणसांना व शेतकऱ्यांना मोठी बातमी दिलेली आहे.
दरवर्षीप्रमाणे मान्सून एक जूनला केरळमध्ये येतो पण मात्र यावर्षी तसे दिलेल्या माहितीनुसार अंदाज वर्तवण्यात आलेला आहे की मान्सून हा एक दिवस आधीच म्हणजे जसा की 31 मे रोजी केरळमध्ये येणार आहे आणि यामुळे उष्णतेची लाट पुढील दोन ते तीन दिवसातच कमी होईल अशी अपेक्षा आहे. Hawaman Andaj 2024
मान्सून 2024 चार महिन्याचा अंदाज काय आहे.
महाराष्ट्रा त नव्हे तर सर्वेकडे चार महिन्याचा मान्सून हा वेगळ्या पद्धतीचा असतो आणि चार महिन्यांमध्ये मान्सून हा सतत वेगवेगळ्या वातावरणात चेंज होत असतो त्यामुळे हवामान खात्याने सोमवारी मान्सूनचा जून ते सप्टेंबर 2024 या चार महिन्याचा काळासाठी नवीन अंता जाहीर करण्यात आलेला असून या अंदाजानुसार देशा सरासरी इतका पाऊस पडणार आहे तसेच ईशान्य भागामध्ये वगळता देशाच्या सर्वीकडे उरलेल्या भागांमध्ये मान्सून पाऊस सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवलेली आहे.
हवामान खात्याच्या नवीन माहितीनुसार सर्वीकडे देशभरात सरासरी 160 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि तसेच ईशान्य भारतात सामान्य पेक्षा कमी उत्तर प्राचीनेकडे सामान्य आणि मध्य आणि दक्षिण भागांमध्ये सामान्य पेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे.
- बाह्य भारतात 92 ते 109 टक्के म्हणजे सरासरी इतका पाऊस पडणार आहे
- ईशान्य भारतात 94 टक्के पेक्षा कमी सरासरी पेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
- मध्य भारत आणि दक्षिण भारतात 160% पेक्षा जास्त पाऊस पडेल.
मान्सूनचा कोड झोन कसा असणार : भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस म्हणजेच 160% पेक्षा जास्त पाऊस पाडण्याची शक्यता वर्तवली जात असून सध्या मान्सूनचा मुख्य क्षेत्रासाठी देखील अनुकूल अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. Hawaman Andaj 2024
महाराष्ट्रात कधी होणार पाऊस ?
15 जून पर्यंत नाशिक पुणे कोल्हापूर तसेच सोलापूर आणि आपल्या महाराष्ट्रात म्हणजेच मराठवाड्यात विदर्भात देखील मान्सूनचे स्वागत होणार आहे तसेच हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 10 जून पर्यंत मुंबई सह कोकणचा मान्सूनचा आगमन वरील ठिकाणी होणार आहे. Hawaman Andaj 2024
उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये नागरिकांना मान्सूनची प्रतीक्षा करावी लागत आहे आणि तसेच देखील उष्णतेच्या लाटा मुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी मोठी लढाई करावी लागत आहे जेणेकरून येत्या शेतीच्या कामासाठी शेतीचे मशागत करणे चालू आहे.
जूनचा अंदाज काय असणार ?
- महाराष्ट्रामध्ये जूनमध्ये देशभरात तसेच सामान्य म्हणजेच 92 ते 190% पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्रात सगळीकडे शेतकरी पावसाची आतुरतीने वाट पाहत आहे जेणेकरून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे पीक उत्पादन घेता यावे शेतकऱ्यांनी पीक येत्या पाण्यासाठी लागवड करायची कशी याची माहिती सविस्तर आपल्या या लेख मध्ये पण दिलेल्या तुम्ही बघू शकता. Hawaman Andaj 2024
महाराष्ट्रात सध्या लागवड चालू होण्याची शक्यता आहे जेणेकरून ज्या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या खरीप हंगामाच्या पिकाची लागवड करण्यास सुरुवात केलेली आहे तसेच योग्य त्या ठिकाणी पाऊस झालेला नाही त्या ठिकाणी शेतकरी आपल्या पिकाची लागवड करू नये जेणेकरून पुढील येणाऱ्या दिवसाचा तुम्हाला सामना करावा लागेल.
महाराष्ट्रातील सर्व शेतकरी योजना तसेच विविध नवीन बातम्या तुम्हाला मोफत आपल्या मोबाईल वरती बघायला मिळेल त्यासाठी आपल्या शेतकरी योजना ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक दिवसाची नवीन अपडेट मोफत मोबाईल वरती बघायला मिळेल. Hawaman Andaj 2024
पायोनियर P3524 मका खरीप-रब्बी मका लागवड उत्पादन 50 ते 55 क्विंटल एकरी, अशी लागवड करा ?