Panjabrao Dakh : राज्यात पुढील तीन दिवस वातावरण कसे राहणार,पावसाची शक्यता आहे का ? पंजाबराव डख काय म्हणाले !
नमस्कार शेतकरी मंडळी सध्या महाराष्ट्रात मान्सून सुरू झालेला असून येत्या काही 48 तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे तसेच मान्सूनची आगे कुछ वेगाने स्थिती पुढे ढकलत आहे आणि 48 तासात अरबी समुद्राच्या आता आग्नेय भागामध्ये मान्सून दाखल होईल तसेच एकंदरीत बघतात तर महाराष्ट्रात उष्ण व दमट वातावरण राहील तसेच हवामान शास्त्र विभागाने दिलेली माहितीनुसार मंगळवारी राजधानी दिल्लीत 47.6 अंश तापमानाची तर राज्यात जळगाव येथे 43.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे.
Table of Contents
महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांची वाट पाहून आहे मात्र आता खरीप हंगाम सुरू झाला आणि शेतकऱ्यांनी बियाणे खते खरेदी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे शेतकऱ्यांचा एकमेव खरीप हंगामासाठी मान्सून चांगल्या प्रकारे आला तर येणारे पुढचे ट्रेक आपल्याला चांगले उत्पादन देईल या आशेने शेतकरी चांगल्या पिकाची लागवड करतात.
Panjabrao Dakh Hawaman Andaj
Panjabrao Dakh : मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे तसेच येणाऱ्या काही भागांमध्ये सरासरी हलक्या पावसाची शक्यता सुरू झालेली आहे. महाराष्ट्रात पंजाबराव डख यांनी दिलेला माहितीनुसार येत्या काही दिवसात पावसाला सुरुवात होणार आहे आणि यावर्षी पाऊस चांगल्या प्रकारे राहणार आहे.
मान्सूनचा वेग तसे 30 ते 40 वरून आता ४० ते ५० किमी इतका झालेला आहे एकंदरीत बघताच सोमवारी ते अरबी समुद्राच्या दिशेने निघालेला आहे बराचसा भाग असा काळीज करीत केवळ 48 तासात तो आता अरबी समुद्राच्या आग्नेय भागामध्ये दाखल होणार आहे त्यामुळे लवकरच लवकर केरळात आशा पल्लवी झालेला आहे त्यामुळे मान्सून ने मंगळवारी मालदीव कुमारी बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग आणि अंदमान निकोबार बेटापर्यंत प्रगती केलेले आहे.
पुढील 3 दिवस कसे राहणार हवामान
राज्यातील वातावरणात बदल होत चाललेला आहे आणि सध्या महाराष्ट्राची पावसाची पोषक हवामान होत असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख साहेबांनी सांगितलेले आहे. Panjabrao Dakh
महाराष्ट्रात वातावरण बदल होत चालले आणि सध्या पावसाची स्थिती पोषक हवामान होत असल्याची माहिती डख साहेबांनी कळवली आणि तसेच मान्सून Panjabrao Dakh अंदमानाच्या बेटावर दाखल झालेला असून पुढील 3 दिवस सगळीकडे पश्चिम महाराष्ट्र सह तसेच स्पोकन विभागात पावसाची शक्यता असल्याची माहिती पंजाबराव डख साहेबांनी वर्तवलेले आहेत तसेच उरलेल्या काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान तज्ञ पंजाबराव ढग साहेबांनी सांगितलेले आहे.
पेरणीच्या दृष्टीने पंजाबराव ढग यांनी शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला
पेरणीच्या एकंदरीत दृष्टीने बघाल तर पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांनाच महत्त्वपूर्ण सल्ला दिलेला आहे जोपर्यंत पावसाचा विथ ऑल जमिनीत जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी कोणत्याही पिकाची पेरणी करू नये किंवा असा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला असून सध्या मान्सूनसाठी पोषक वातावरण असल्याचे डख साहेबांनी वर्तवलेल्या आहे तसेच ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस झाला अशा ठिकाणी तुम्ही पेरणी करू शकता.
1 जून ते 3 जून रोजी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता
महाराष्ट्र मध्ये आता एक 2 आणि 3 जून रोजी चांगला पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डख साहेबांनी वर्तवलेले असून आता महाराष्ट्रात मान्सूनची परिस्थिती चांगली आहे आणि राज्यात आठ जूनला मान्सून सर्वत्र सक्रिय होईल असा हवामान अंदाज पंजाबराव डख साहेबांनी सांगितलेले आहे डख साहेबांनी सांगितलेल्या माहितीनुसार तीन आणि 31 मे ला मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे त्यासाठी ही बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची आहे.
उद्यापर्यंत विदर्भात उष्णतेची लाट राहणार
सगळीकडे एकंदरीत बघतात तर उष्णतेचा जो पारा वरती चढलेला असून धुमाकूळ आता अक्षरशः घालत आहे अशातच विदर्भामध्ये अवकाळी पाऊस गेल्या अनेक दिवसापासून तळ ठोकलेला असताना आता उष्णतेची लाटेचा इशारा नागपूर प्रदेशांमध्ये हवामान विभागाकडून देण्यात आलेला असून विदर्भात अकोला येत्या दिनांक 23 मे ते 26 मे पर्यंत पुढील 4 दिवस उष्णतेची लाट असणार आहे, तसेच 30 ते 40 किमी प्रतितास सोसाट्याचा वाऱ्यासह या जिल्ह्यातील अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे.
शेतकरी मंडळी सध्या महाराष्ट्रामध्ये आता पावसाला सुरुवात होत आहे, आणि केरळमध्ये 30 मे पर्यंत सगळीकडे मान्सून हा दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची जास्त घाई न करता चांगल्या प्रकारे पाऊस झाल्याशिवाय कोणीही पेरणी करू नका. Panjabrao Dakh
Panjabrao Dakh महाराष्ट्रात सर्वीकडे चांगल्या प्रकारे पाऊस होणार आहे असा हवामान अंदाज पंजाबराव डख साहेबांनी दिला परंतु ज्या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेले नाही त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पेरणी करू नका जेणेकरून येत्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस राहणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी झाडाखाली राहू नये व योग्य ठिकाणी बसावे.
शेतकरी मंडळी जर ही वरील संपूर्ण माहिती तुम्हाला योग्य वाटली असेल तर आपल्या जवळील व्हाट्सअप ग्रुप वरती किंवा जवळील शेतकऱ्यांना ही माहिती नक्की कळवा जेणेकरून त्या शेतकऱ्यांना पूर्णपणे सविस्तर माहिती भेटेल आणि योग्य वेळी पेरणी करेल अशाच नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा इथे रोज अपडेट नवीन माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती मोफत मिळत असतात.