Mukhyamantri Yojanadoot : मुख्यमंत्री योजनादूत साठी अर्ज करण्यास मुदत वाढ, दर महिना 10,000 रुपये मिळेल !

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

Mukhyamantri Yojanadoot : मुख्यमंत्री योजनादूत साठी अर्ज करण्यास मुदत वाढ, दर महिना 10,000 रुपये मिळेल !

महाराष्ट्र शासनाच्या माहिती जनसंपर्क महासंचालना मार्फत मुख्यमंत्री योजनादूत हा योजना राबविण्यात आलेले आहे आणि या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारकडून सध्या या योजनेची नवीन चालना सुरू झालेले आहेत. जसे की लाडकी बहीण योजनेनंतर आता तरुण मित्रासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहेत.

त्यामध्ये मुख्यमंत्री योजनादूत या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 50 हजार तरुणांना राज्य सरकार सोबत काम करण्यासाठी संधी मिळणार आहे. आणि या संधीतून काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकार त्यांना दर महिना 10000 हजार रुपये देणार असल्याची माहिती मिळालेली आहे. Mukhyamantri Yojanadoot

या शेतकऱ्यांना मिळणार 10,000 रुपये, वाटण्यास सुरुवात झाली यादीत आपले नाव पहा Soyaban kapus anudan

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना आणि माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या उपक्रमा सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली असून आता 17 सप्टेंबर 2024 पर्यंत नोंदणी अर्ज करू शकता आणि इच्छुक उमेदवारांना खालील दिलेल्या बटन वरती तुम्ही क्लिक करून अर्ज करू शकतात.Mukhyamantri Yojanadoot

ग्रामपंचायत पातळीवर 1 हजार शहरी भागात प्रत्येक 5 हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने महाराष्ट्रात एकूण 50 हजार योजनांसाठी सहा महिन्यासाठी निवड केली जाणार आहे. आणि त्यासाठी आणखी 3 दिवस अर्ज करतात येऊ शकतात महाराष्ट्र शासनाच्या माहिती जनसंपर्कानुसार महासंचालन मार्फत मुख्यमंत्री योजनेतून उपक्रम राबवण्यात येत आहे.

त्यामुळे ग्रामपंचायत पातळीवर एक शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्या मागे एक अशा पद्धतीने राज्यात 49 हजार योजना सहा महिन्यासाठी निवड केली जाणार आहे. या योजनात उच्चा माध्यमातून दर महिना दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. आणि हे योजना तू शासनाच्या लोकांनी योजना बाबत नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. Mukhyamantri Yojanadoot

Mukhyamantri Yojanadoot

या उपक्रमासाठी आतापर्यंत एक लाख 66 हजार अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यावेळी सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार 18 ते 35 वयोगटातील असावा उमेदवार कोणत्याही शाखेचे पदवीधर असेल आवश्यक प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे उमेदवाराचे संघटना नसावे त्याच्याकडे अद्यावत मोबाईल स्मार्टफोन आणि आता सर्व बँक खाते असणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी मुख्यमंत्री योजनेतून उपक्रमासाठी केलेला ऑनलाइन अर्ज आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असण्याबाबतच्या पुराव्या दाखल कागदपत्रे प्रमाणपत्र आदिवासी जाती सक्षमंत्र्यांनी दिलेल्या उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो हमीपत्र ऑनलाइन अर्ज सोबतचा नमुन्या मधील नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. 17 सप्टेंबर 2024 पर्यंत इच्छुक उमेदवारांना वरील दिलेल्या लिंक वरती जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता आणि योजना पोर्टलवर या उमेदवारांनी नोंदणी केली आहे. अशा उमेदवारांनी आपल्या बटनावर दाबून अर्ज सबमिट करायचा विसरू नये त्यामुळे नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम काय असणार आहे ?

महाराष्ट्र शासनाच्या माहितीनुसार जनसंपर्क महासंचालकमार्फत मुख्यमंत्री योजनेतून उपक्रम राबवल्या जाणार आहेत. ग्रामपंचायतच्या पातळीवर एकर शहरी भागात प्रत्येक 5 हजार लोकसंख्या वाढ एक अशा पद्धतीने राज्यात 49 हजार योजना दुधाची 6 महिन्यासाठी निवड केली जाणार आहे. या योजनांचा धर्म हा 10000 हजार रुपये मान्य दिले जाणार आहेत.

योजनादूत अर्ज करण्यासाठी कोणत्या अटी महत्त्वाच्या ?

  1. अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 35 दरम्यान असणे गरजेचे आहे.
  2. उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  3. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  4. संगणक ज्ञान असून हाताळता यावे.
  5. अद्यावत मोबाईल स्मार्टफोन असावा.
  6. बँक खाते आदर्श लिंक असणे महत्त्वाचे आहे.

निवड प्रक्रिया कशी असणार ?

मुख्यमंत्री योजना दूध उपक्रमासाठी केलेल्या ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे प्रमाणपत्र इत्यादी अधिवासाचा दाखला सक्षम यंत्रणेने दिलेल्या उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो हमीपत्र ऑनलाइन अर्ज सोबत नमुना मधील नियुक्तीवेळी सादर करावे लागले.

महत्त्वाच्या वरील पूर्ण गोष्टी जर तुमच्या योग्य रीतीने जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला तर तुमची निवड यामध्ये होऊ शकता आणि तुम्हाला दर महिन्यात दहा हजार रुपये मानधन मिळू शकते त्यासाठी वरील सर्व गोष्टी महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन योग्य त्या रीतीने लवकर आपला ऑनलाईन अर्ज करून घ्यावे. Mukhyamantri Yojanadoot

Anudan Soybean Cotton : सोयाबीन कापूस अनुदान वाटण्यास मंजुरी, या तारखेला मिळणाऱ्या अनुदान !

Leave a Comment