Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 : मुख्यमंत्री योजनादूत 50 हजार जागा अर्ज सुरु Apply now
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील विविध योजना सरकार आणत असते आणि त्याच धरतीवर आज सरकारने एक नवीन योजना आपल्यासमोर आणलेले आहे, जेणेकरून बरेच कामगार विद्यार्थ्यांना व नोकरी उमेदवार यांना मोठा फायदा होणार आहे.
याच प्रमाणे आता ग्रामीण भागात आणि शहरी भागातील देखील उमेदवारांना त्यांच्या ग्रामपंचायत द्वारे वाड मध्ये काम करता येणार आहे त्यासाठी सरकार त्यांना वेतन देण्यात येणार आहे त्यामुळे राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री योजना दूध कार्यक्रम या योजनेसाठी अर्थ स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री योजनेतून अंतर्गत होणाऱ्या सर्व ऑनलाईन भरतीची अर्ज पद्धती प्रक्रिया सुरू झालेली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभरात राबवली जाणार आहे, आणि याच भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी 13 सप्टेंबर 2024 पर्यंतची मुदत आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरला नसेल त्यांनी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आपला अर्ज भरू शकतात अर्ज भरण्याची लिंक जाहिरात याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेले आहे.
मुख्यमंत्री योजना दूत सविस्तर माहिती
- मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024
- नोकरीचा प्रकार-खाजगी नोकरी
- विभाग-महाराष्ट्र राज्य विभागात नोकरी मिळणार आहे
- पदाचे नाव- योजना दूध या पदासाठी ही भरती केली जाणार असणार आहे
- नोकरीचे ठिकाण- या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी मिळणार आहे.
- वयोमर्यादा-18 ते 35 वर्ष
- पदसंख्या-50000
- अर्ज शुल्क-शुल्क नाही
- वेतन श्रेणी-10000 महिना
- अर्ज करण्यास सुरुवात-7 सप्टेंबर 2024
- अर्ज करण्याची मुदत-13 सप्टेंबर 2024
माहिती खाली दिलेल्या वेबसाईट वरती लिंक करून तुमचे अर्ज तुम्ही स्वीकार करू शकतात.
- अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत च्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करून घ्यायचे आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या जाहिराती व्यवस्थित पाहायचे आहे.
- भरती बाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहे त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाही.
उमेदवार उद्दिष्ट काय असणार ?
महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरिकांना आवाहन केलेले नुसार विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून शासन आपल्या दारी हा उपक्रम योजना थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने विविध योजना राबवलेल्या आहेत.
Table of Contents
या उपक्रमामुळे लोकांना एका छताखाली अनेक योजना बद्दल जाणून घेण्यास आणि त्यांचा लाभ घेणं सक्षम केले आहेत योजनातूत हा या उपक्रमाचा विस्तार आहे. ज्याच्या उद्देश सामाजिक बदल घडविण्यासाठी उत्सुकता असलेल्या उत्साही तरुणांना संपर्पित प्रयत्न द्वारे जनतेपर्यंत पोहोचण्याचा आहे.
उमेदवार निवड प्रक्रिया निकष व फायदे
- वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवार असणे गरजेचे आहे.
- कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असावा.
- उमेदवारांना संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराकडे अध्ययवत मोबाईल असणे आवश्यक आहे.
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांच्या आधार कार्ड असणे व त्यांच्या नावाने बँक खाते असणे व तसेच आधार लिंक बँक खाते लिंक करणे गरजेचे आहे.
- प्रत्यक्ष कामाचा अनुभव पाहिजे.
- दलाचा भाग होण्याची संधी.
- विद्या वेतनातून युवकांना आर्थिक सहाय्य.
- शिक्षणाबरोबरच कौशल विकास.
- सरकारी कामकाजाचा अनुभव.
महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या नुसार या योजनेतून अनेक विद्यार्थ्यांना उमेदवारांना चांगला फायदा होणार आहे जेणेकरून आपल्या ग्रामपंचायत मधील कामाची संधी या उमेदवारांना मिळणार आहे. जेणेकरून चांगल्या प्रकारे मुख्यमंत्री योजनातून या योजनेचा फायदा मिळणार आहे. तसेच विविध सहकारी योजना तसेच माझी लाडकी बैल अशा नवीन योजना महाराष्ट्र सरकारने आणलेल्या आहेत आणि त्यानुसार बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा गावातील उमेदवारांना या योजनेचा आर्थिक लाभ मिळणार आहे.
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 – महाराष्ट्रातील विविध योजनांमधून योजनातून या योजनेतून विद्यार्थ्यांना उमेदवारांना 10000 हजार रुपये प्रति महिना दिला जाणार आहे. तसेच हा अर्ज फक्त 13 सप्टेंबर पर्यंत विद्यार्थी आपल्या ऑनलाईन प्रकारे करू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना व उमेदवारांना कामाचा अनुभव असेल असेच विद्यार्थी त्या योजनेचा लाभ घेऊ शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सुरू करून महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत.
तिसऱ्या हप्त्याची तारीख लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती कळवली जाणार आहे त्यामुळे आपल्या सरकार बद्दल विविध योजना चालू असत्या आणि त्यामध्ये आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता कधी जाहीर होणार आहे याची माहिती आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती देणार आहोत त्यासाठी ग्रुप जॉईन करा. Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024