PM Kisan Samman Nidhi दिवाळीपूर्वी मिळणार 18 वा हप्ता शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट जाणून घ्या सविस्तर !
(PM Kisan Samman Nidhi) – महाराष्ट्रातील व राज्यातील खुशखबर 18 वा हप्ता कधी मिळणार याची चर्चा सर्वीकडे चालू होती मात्र 18 हफ्त्याची तारीख जाहीर झाली असून दिवाळीपूर्वी (18th installment of PM Kisan Yojana) 18 व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे तसेच याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
PM Kisan Samman Nidhi
भारत सरकारने विविध (Schemes) योजना राबवलेला आहे. आणि तसेच 18 हप्त्याचे वर्गीकरण लवकरच करण्यात येणार आहे त्याद्वारे गरजू आणि पात्र लोकांना या योजनेचा लाभ भेटला पाहिजे आणि आधीच अनेक शेतकऱ्यांना कार्यरत असलेल्या त्याचबरोबर काही नवीन योजना सुरू करण्यात आलेले आहेत.
अशाच योजनेमध्ये एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्माननीती योजना या योजनेचे दर 4 महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 हजार रुपये आर्थिक (benefits) मदत म्हणून दिली जाते आतापर्यंत या योजनेच्या 17 त्याची वर्गीकरण केले केले आहेत आणि आता लवकरच आठव्या हप्त्याची वाट पाहत असलेले राज्यातील शेतकरी पण आता 18 हप्ता कधी मिळणार या हप्त्याची दिवाळीपूर्वी मिळू शकतो का किंवा त्या अगोदर पण मिळू शकतो याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.
महाराष्ट्रातील अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 हजार रुपये दिले जातात म्हणजे 2000-2000 हजार रुपयाचे तीन हफ्त्यांमध्ये वर्गीकरण केले जात असताना आतापर्यंत शेतकऱ्यांना 17 हप्ता मिळालेला आहेत, जे थेट लाभार्थ्यांच्या बँका त्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. 18th installment of PM Kisan Yojana
Crop Insurance 2024 सोयाबीन कापूस नवीन अनुदानाचा GR आला शेतकऱ्यांना मिळणार अनुदान
(PM Kisan Samman Nidhi) तसेच संदर्भात त्या मिळाल्यानंतर आता योजनेतील सर्व शेतकऱ्यांना 18 हप्त्याची प्रतीक्षा झटणार असून हा हप्ता दिवाळीपूर्व मिळू शकतो किंवा यानंतर सध्या सरकारकडून कोणतीही स्पष्ट उत्तर मिळालेले नाहीत या योजनेच्या अधिकृत वेबसाईट ( Ofiicial website ) Pmkisan.gov.in वरती जाऊन तुम्ही तुमचे हप्त्याचे जारी होण्याची तारीख चेक करू शकता.
या योजनेचे नियम काय आहे ?
नियमानुसार प्रत्येक हप्ता सुमारे 4 महिन्याच्या अंतरावर दिला जातो. उदाहरण म्हणजे 17 हप्ता जून महिन्यात मिळाला होता तर चार महिन्याचे गणित धरले तर 18 आता ऑक्टोंबर अपेक्षित आहे. त्यामुळे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. की ऑक्टोबर महिन्यात हा हप्ता म्हणजेच पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. (PM Kisan Samman Nidhi)
हे काम करून घ्या लगेच
- जर तुम्हाला आता मिळायचा असेल तर तुम्हाला याच खालील सर्व गोष्टी वेळेच्या अगोदर करणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्ही अठरावा हप्त्यासाठी पात्र ठरू शकता.
- ई-केवायसी (E-KYC ) – ई केवायसी वेळेत पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. जे शेतकरी हे काम करणार नाहीत ते हप्त्याच्या लाभार्थ्यापासून म्हणजेच 18 व हप्ता त्यांना मिळणार नाही.
- आजार बँक लिंकिंग (Adhar link Bank Account ) – आधार कार्ड तुमच्या बँक खात्यांशी लिंक असणे गरजेचे आहे जेणेकरून तुमच्या अठरावा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. हे केल्याशिवाय आता तुम्हाला मिळणार नाही याची खात्री करून घ्यावे.
- भू-सत्यापन – योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुमचे भू-सत्यापन देखील आवश्यक आहे.जेणेकरून तुमच्या नावावर ती जमीन असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता
ही केवायसी कुठे करायची ?
ई- केवायसी करणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही हयात असाल तर त्यासाठी तुमची एक केवायसी E-KYC करणे गरजेचे आहे. ही केवायसी करताना तुम्ही जवळील सेतू वरती जाऊन तुमची एक व्यवस्थित तुम्ही करू शकतात त्यासाठी तुम्हाला फक्त तुमचे आधार कार्ड घेऊन जाणे गरजेचे आहे. (PM Kisan Samman Nidhi)
प्रधानमंत्री किसान सन्माननीती योजना आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिवाळीपूर्वी किंवा ऑक्टोबर महिन्यात भेटणार आहे. तसेच इतर शेतकरी महाराष्ट्र मध्ये सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी महासंघ निधी योजना देखील सुरू झालेले आहेत. आणि याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेले असून महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना ही सुरू देखील होऊन दोन हप्ते महिलांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला आहे. आणि आता लवकरच तिसरा हप्त्याची तारीख जाहीर होणार असून या योजनेचा लाभ मिळू शकतात.
Table of Contents
महाराष्ट्रातील विविध योजना सरकारी अनुदान बद्दल माहिती सविस्तर तुम्हाला आपल्या या चॅनेल वरती मिळत राहतील त्यासाठी तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या आणि प्रत्येक दिवसाची नवीन अपडेट हवामान अंदाज बाजार भाव तसेच इतर प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती लाईव्ह बघायला मिळेल. (PM Kisan Samman Nidhi)