Lek ladki yojna ‘लेक लाडकी’ योजनेतून लेकीला मिळणार मोठी रक्कम पहा कोणती आहे योजना ?

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

Lek ladki yojna ‘लेक लाडकी’ योजनेतून लेकीला मिळणार मोठी रक्कम पहा कोणती आहे योजना ?

राज्यातील लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले असून महिलांना या योजनेपासून आर्थिक फायदा झालेला आहे, जेणेकरून महिलांना दोन महिन्याचे पैसे म्हणजेच 1500 रुपये महिना एकूण 3000 हजार रुपये महिलांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत आणि आता सरकार नवीन योजना सुरू करण्यामध्ये लाडक्या लेकीला मोठी रक्कम मिळणार आहे. Lek ladki yojna

राज्यातील आता मुलींसाठी एक महत्त्वाची सरकारने योजना जाहीर केलेली आहे, आणि त्या अंतर्गत आता मोठी रक्कम मिळणार आहे आणि तसेच या योजनेतून एखाद्या घरात मुलींनी जन्म घेतला असेल तर 18 वर्षे होईपर्यंत तिला एक लाख रुपये 1000 असे टप्प्याने देण्यात येत आहे, जेणेकरून नेमकी ही योजना काय आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोणती अट पूर्ण आहे ते खालील प्रमाणे पहा.

Soyabean rate today सोयाबीनला मिळाला तुफान बाजारभाव ! आजचे सोयाबीन बाजारभाव

एकंदरीत विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर आलेल्या असून आता राज्य सरकारने मोठ्या घोषणा सुरू करण्यात आलेला आहे, तसेच लाडके बहिणी या योजनेसाठी महिलांनी अर्ज केला आणि त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले मात्र त्यानंतर सरकारने लाडका पाहू योजना आणली आणि त्या योजनेची घोषणा केली मात्र लाडके विन योजनेअंतर्गत आता पात्रजा महिला ठरलेला आहे, त्यांच्या खात्यावरती दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील मुलींसाठी एक अनोखी योजना सुरू सरकारने केलेली असून त्यानंतर कसकशीत रक्कम मिळणार आहे आणि त्या योजनेनुसार एखाद्या घरात मुलीने जन्म घेतला तर तिला 18 वर्षे वहीपर्यंत 1 लाख 1 हजार रुपये टप्प्याटप्प्याने तिच्या खात्यावरती येणार आहे. नेमकी योजना कोणत्या महिलांसाठी किंवा कोणत्या मुलींसाठी असणार आहे, याची अट काय असणार आहे त्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे आवश्यक असणारे हा अर्ज कुठे केला जाणार आहे, याची संपूर्ण माहिती बघूया.

काय असणार आहे अट?

एक एप्रिल 2023 या दिवसानंतर जन्माला येणाऱ्या मुलींसाठी सरकारने विशेष योजना सुरू करण्यात आलेली असून आता पिवळ्या आणि ज्या केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांना मुलींना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे च्या कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल ते कुटुंब महाराष्ट्रात रहिवासी असणे आवश्यक आहे. आणि तसेच त्या कुटुंबाचे बँक खाते असणे अनिवार्य आहे परंतु त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा जास्त नसावे आणि पहिल्या हा अपत्याच्या तिसऱ्या पत्त्यासाठी व दुसऱ्या पथ्य तिसऱ्या त्या साठी अर्ज सादर करताना माता किंवा पितांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

अर्ज कुठे भरायचा? Lek ladki yojna

महाराष्ट्र मध्ये अनेक प्रकारचे ऑनलाइन केंद्र आहे. जिथे तुम्ही राहतात इथल्या अंगणवाडीत तुम्ही अर्ज करू शकता किंवा तुमच्या जवळ csc केंद्रावरती जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता किंवा वैयक्तिक माहिती भरावी लागेल त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर रहिवाशी पत्ता मुलीची माहिती बँक खात्याची देऊन हा अर्ज तुम्ही सबमिट करू शकता. Lek ladki yojna

या योजनेसाठी कोणती कागदपत्र आवश्यक असणार?

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्राची आवश्यकता असणे गरजेचे आहे.
  • पालकांचे आधार कार्ड
  • कुटुंबाचे उत्पन्नाचा दाखला Lek ladki yojna
  • लाभार्थी मुलींचा जन्माचा दाखला
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया चे प्रमाणपत्र
  • बँक पासबुक च्या पहिल्या पाण्याची छायाचित्र प्रत

[short-code1]

  • रेशन कार्ड (केसरी रेशन कार्ड किंवा पिवळे रेशन कार्ड)
  • मतदान ओळखपत्र
  • लाभार्थ्याच्या शाळेचा दाखला
  • अंतिम लाभार्थ्यांसाठी मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक आहे.

राज्य सरकारने महिलांसाठी या आधीपासून अनेक योजना सुरू केलेला आहेत आणि मात्र आता बहिण योजनेपूर्वी लेक लाडकी योजना सुरू करण्यात आलेली असून मुलीच्या जन्मा पासून ते 18 वर्षाची होईपर्यंत तिच्या खात्यावरती एक लाख एक हजार रुपये जमा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला पिवळा केव्हा रेशन शिधापत्रिका असणे गरजेचे आहे आणि तुमचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे, त्यानंतर एक एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येलाही योजनेचा लाभ सरकारकडून दिला जाणार आहे.

कोणत्या टप्प्यावर किती पैसे मिळणार?

मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये सर्वप्रथम कुटुंबांना मिळणार आहे आणि ही मुलगी पहिलीत केले की सहा हजार रुपये खात्यात जमा होणार आहे त्यानंतर 26 गेले की 7000 रुपये मिळता आणि पुढच्या शिक्षणासाठी सरकारकडून पैसे दिले जातील ही मुलगी अकरावीत गेले की आठ हजार रुपये दिले जातील तर वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये सरकारकडून दिले जाणार आहे. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने लाभार्थ्याच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे. Lek ladki yojna

Namo shetkari yojna 2024 नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये या तारखेला खात्यात होणार जमा

Leave a Comment