Mansoon update today : आज राज्यात या जिल्ह्यात वादळी पावसाचा येलो अलर्ट, पुढील तीन दिवसात महाराष्ट्रात दाखल
Table of Contents
Mansoon update today मान्सूनची प्रगती सुरू असूनही महाराष्ट्रात डोळ्यात धडक मारलेली पावसानं आता मान्सूनच्या वाटचालीसाठी हवामान अनुकूल तयार झालेले असून पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात पाऊस दाखल होणार आहे. अशी माहिती हवामान दिलेले आहे.
Mansoon update today
राज्यात सगळीकडे हलक्या पावसाची शक्यता सांगण्यात आलेले असून बऱ्याच ठिकाणी रात्रीच्या वेळी विजा व पावसाचा जोर वाढलेला आहे. एकंदरीत मान्सूनने तीन जून रोजी कर्नाटक सह तसेच संपूर्ण आंध्र प्रदेश व तेलंगणाच्या काही भागात अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात प्रगती केल्याने हवामान विभागाने सांगितलेले आहे. दिनांक ४ जून रोजी मान्सून ने गोवा व्यापला असूनच अरबी समुद्रात दमदार तसेच तेलंगणाच्या काही भाग व बंगालच्या उपसागरात चांगले प्रगती केलेली असून हवामान त्यांना मी ही माहिती सांगण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रात उघडा कोणाचा चक्क्यापासून दिलासा देण्यासाठी आता काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालेले असून पावसाची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवलेले आहे. एकंदरीत महाराष्ट्रात मान्सून पोषक वातावरण तयार झालेले आहेत. एकंदरीत अरबी समुद्राच्या मध्ये काही भागात सक्रिय झालेल्या हवामान विभागाने सांगितले दरम्यान आज महाराष्ट्रात तळ कोकणासह बहुतांश ठिकाणी वादळी वारासह पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान तज्ज्ञांनी दिलेले आहे.
Mansoon update today पालघर,मुंबई,जळगाव,नंदुरबार,धुळे हे जिल्हे वकलता हवामान विभागाने आवरित राज्य पावसाचा जाहीर करण्यात आलेला आहे. पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. Mansoon update today
Soyabean Price Today : आजचे सोयाबीन बाजार भाव, बाजारभावात मोठे बदल
गेल्या मागील काही 2 दिवसापासून महाराष्ट्रात ठिकाणी गुरव मोसमी वारे असून नागरिकासह शेतकऱ्यांना पावसाचा दिल्याचा मिळालेला आहे. राज्यात पुढील 2 दिवस ते 5 दिवस पर्यंत मी गर्जनाचा वादळी वाऱ्याचा पाऊस महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रतिसाद राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या काही जिल्ह्यात चांगल्या प्रकारे पावसाचे हजेरी सुरू होणार आहे.
तसेच आज राज्यात गोवर मध्ये पावसाचे आगमन सुरू झालेला आहे. तसेच आज गोव्यामध्ये पावसाची हजेरी सुरू होताच काही ठिकाणी ढगाळ वातावरण व पावसाचे दमट हवामान असल्यामुळे काही ठिकाणी पावसाची दाट शक्यता हवामान तज्ञांनी दिलेले आहेत. मान्सूनच्या पुढील काही वाटचालीस हवामान रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल आणि तसेच हवामान विभागाने 4 दिवसाचा अंदाज दिलेला आहे उद्या महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाला हजेरी होणार आहे. त्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्रात तसेच खानदेश मराठवाडा आणि विदर्भात शिक्षकांनी वादळी बाराचा पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे.
Mansoon update today : महाराष्ट्र शेतीची कामे पूर्णपणे झालेले नसून शेतकरी आता पूर्ण शेतीची कामे करून खते बी-बियाणे घेण्यासाठी सुरुवात केलेले आहे. तसेच राज्यातील काही ठिकाणी पावसाची दाट शक्यता मध्य महाराष्ट्र मध्ये दिलेले आहे.
मान्सून कुठपर्यंत पोहोचला
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कळविण्यात येत आहे. की पाणी जून रोजी म्हणजे काल झालेल्या दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेश गोव्यात सगळीकडे पाऊस पोहोचलेला आहे. आणि पुढील काही हालचालीसाठी आता परिस्थिती अनुकूल तब्बल झालेले असून 4 जून पासून महाराष्ट्रात पावसाचे तुरळ ठिकाणी पावसाने हजेरी लावलेले आहे. तसेच हवामान तज्ञांनी साथ जून म्हणजेच उद्या महाराष्ट्रात पावसाची दाखल होणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिलेला आहे.
हवामान खात्याचे निवृत्त तज्ञ माणिकराव खुळे सांगतात की आता 10 जून पर्यंत मान्सून रत्नागिरी नगर सिंधुदुर्ग कोल्हापूर,बीड,जालना,धाराशिव,लातूर पर्यंत सांगली कधी पावसाचे जाऊ शकतो तसेच या भागात मान्सून पूर्व पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेले आहे.
राज्यात या ठिकाणी पावसाची हजेरी
जळगाव,सांगली,कोल्हापूर,सातारा,पुणे,मुंबई,सह नाशिक नगर सोलापूर या जिल्ह्यामध्ये माणिकराव खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे 7 जून पासून म्हणजेच उद्यापर्यंत माध्यम आणि नव जून पासून महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवलेले आहे, चांगल्या प्रकारे पाऊस होण्याची महाराष्ट्रात मुसळधार अशी बातमी हवामान तज्ञांनी दिलेली आहे, तसेच शेतकऱ्यांनी चांगले पाऊस झाल्याशिवाय जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे ओलावा होईपर्यंत पेरणीची घाई करू नये असे हवामान खात्याने माहिती दिलेले आहे महाराष्ट्रात संपूर्ण प्रमाणे हवामान खात्याचे माहिती शेतकऱ्यांनी दिल्यानुसार ही माहिती आपल्याजवळ शेतकऱ्यांना नक्की कळवा.