Maha DBT Seed Subsidy : शेतकऱ्यांना बियाण्यासाठी मिळणारे एवढे अनुदान, असा करा ऑनलाईन अर्ज
शेतकरी मंडळी सध्या आता कपाशी तसेच मक्का या वाहनाची आपण लागवड करत असतो आणि यामध्ये आपण बियाणे घेताना आपल्याला मोठी किंमत मोजावी लागते त्यासाठी सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी सांगणार आहे. जेणेकरून तुमच्या खिशाला झळ बसणार नाही जर आपण बियाणे अनुदान योजनेअंतर्गत अर्ज केला असेल तर आपल्याला किती पर्यंत अनुदान मिळू शकते ज्यांना अर्ज केला नसेल त्यांनी ही बातमी सविस्तर पहा.
Table of Contents
शेतकऱ्यांसाठी आता सरकारने बियाण्यावर अनुदान ठेवलेले आहे. मात्र बियाणे खरेदी करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी त्यासाठी कोणत्या बियाणावर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे याची माहिती बघूया. Maha DBT Seed Subsidy
Maha DBT Seed Subsidy
मान्सुम अगदी काही दिवसातच सुरू झालेला असूनच आता शेतकरी खते बी-बियाणे तसेच शेतीची कामे सुरू झालेले आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का आता बियाणे खरेदी करण्यासाठी अनुतन दिले जाणार आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी विविध पिकाच्या बियाण्याची वाटप करण्याची Maha DBT Seed Subsidy संकेतस्थळावर अर्ज करण्याची आवाहन केलेले आहेत.
बियाणे अनुदान 2024 खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी अगदी काही कमी पे दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला बियाणे अनुदान योजनेसाठी Maha DBT या पोर्टलवर जाऊन तुम्ही अर्ज सादर करू शकता. अर्ज सादर करताना आपल्याला विविध रित्या पूर्ण करावे लागेल त्यासाठी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे की नाही हे तपासून घ्यावे.
Maha DBT Seed Subsidy – प्रामाणिक वितरण योजनेअंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या अर्जानुसार जास्तीत जास्त 5 एकर क्षेत्रासाठी लागणारे बियाणे हे 50 टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मात्र उदाहरणार्थ चे शेतकऱ्यांचे 4 एकर क्षेत्रासाठी बियाणे मागितली तर 4 एकर साठी लागणाऱ्या अभियानांची 50% किंमत शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे. आणि उरलेली 50% रक्कम सरकार तुमच्या खात्यावरती जमा करणार आहे म्हणजेच 50% बियाणासाठी अर्ज केला जाणार आहे.
अर्ज कसा सादर करावा
शेतकऱ्यांनो जर आपण अद्यापही बियाणे अनुदान योजना 2024 खरीप हंगाम यासाठी अर्ज केला नसेल किंवा अर्ज करायचा असेल तर आपल्याला सर्वप्रथम गुगल वरती जावे लागेल किंवा तुमच्याजवळील ऑनलाइन शेतू या ठिकाणी तुम्ही हा अर्ज सादर करू शकता ज्या व तुम्ही महाडीबीटी लॉगिन कराल तेव्हा तुम्हाला महाडीबीटी लॉगिन असेल सर्च करायचे आहेत.
Maha DBT Seed Subsidy सर्वप्रथम वेबसाईट येईल त्यावर क्लिक करून तुम्हाला लॉगिन पर्याय निवडावा लागेल त्यानंतर याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्युब मध्ये बघू शकता किंवा आपल्या जवळील ऑनलाईन केंद्रावर जाऊन या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता.
रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आता मराठी भेटीच्या मुख्य पोस्ट पेजवर तुम्ही आल्यानंतर कृषी विभाग अर्ज करा असा पर्याय दिसेल त्यावरती तुम्ही संपूर्ण माहिती क्लिक करून त्यानंतर आपल्याला त्यांचा माध्यमातून वेगवेगळ्या दाखवल्या जातील आणि ज्यांच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदाच कृषी यांत्रिकीकरण ही बाब दाखवल्या जाईल दोन नंबर वरती सिंचन व साधने सुविधा आणि तीन नंबर वरती बियाणे औषधे व इतर पर्याय तुमच्यासमोर तुम्हाला दिसेल त्यावरती क्लिक करायचं असेल असं नमुना सादर केला जाईल.
Soyabean rate : सोयाबीन बाजारात सुधारणा होणार कधी ? आजचे नवीन दर पहा
कोणत्या ठिकाणी सर्वात माहिती योग्य प्रकारचे भरायचे आहेत आणि आपण जर पहिल्यांदाच महाडीबीटीच्या पोर्टल वरती आला असेल तर आपल्याला 23.60 रुपये शुल्क भरावे लागेल आणि जतन आणि सेव करायचा पर्यायवाची तुम्हाला क्लिक करून पुढील रित्या पूर्ण करावे लागेल. Maha DBT Seed Subsidy
शेतकऱ्यांना मात्र कधीही बियाणे घेण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात त्यासाठी शेतकऱ्यांनी आता काळजी न करता खते बी बियाणे साठी सरकार अनुदान देत आहे मात्र बियाणे खरेदी करण्यासाठी तुम्हाला कापूस मक्का अशा पिकावरती अनुदान मिळू शकते.
Maha DBT Seed Subsidy– अध्यापक काही ठिकाणी मागील वर्षे बियाण्याचा अर्ज सादर केलेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती बियाणे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी अर्ज स्वीकारला नसून ज्या शेतकऱ्यांना ही माहिती मिळाली अशा शेतकऱ्यांनी त्वरित अर्ज सादर करावा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ पूर्णपणे मिळेल.
शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम त्यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाते मात्र अर्ज सादर करताना पूर्णपणे माहिती न चुकता योग्य ठिकाणी योग्य माहिती भरावी जेणेकरून तुमच्या अर्ज चुकीचा स्वीकारला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. Maha DBT Seed Subsidy
MCX Cotton Rate : कापूस बाजारात किमतीत सुधारणा झाली कापसाला बाजारात किती मिळत आहे बाजार भाव.