Hawaman andaj 1 june : राज्यात पुढील 1 जून ते 3 जून पर्यंत जोरदार पावसाची शक्यता, नवीन हवामान अंदाज जाहीर
Table of Contents
नमस्कार मंडळी सध्या सर्वीकडे एकच चर्चा चालू असेल महाराष्ट्र पावसाचे हजेरी कधी चालू होईल येत्या 30 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे, आणि तसेच 31 मे रोजी दाखल झालेला केरळमध्ये पाऊस 31 मे रोजी मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. Hawaman andaj 1 june
1 जून ते 3 जून पर्यंत जोरदार पावसाची शक्यता
मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर राज्यात काय स्थिती असणार आहे याबाबत हवामान अंदाज तज्ञ माणिकराव खुळे यांनी काही माहिती दिलेले आहे तसेच मान्सून केरळमध्ये आगमन झाल्यानंतर तसेच मुंबई सह इतर कोकण वगळता राज्यातील खानदेश विदर्भ महाराष्ट्रातील आवरत महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात शनिवारी म्हणजेच 1 जून रोजी ते सोमवार 3 जून पर्यंत वारा भावदानासह गडखळत त्याचा विजेचा करताना पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
मुंबई सह कोकणातील सहा जिल्ह्यांमध्ये मात्र अजूनही पुढील तीन दिवस म्हणजे एक जून पर्यंत सध्या पाऊस सुरू असलेल्या ढगाळयुक्त दमटी उष्णते वातावरण कायम राहणार आहे आणि पुढील 2 दोन दिवस उष्णतेत अजून वाढ होण्याची शक्यता जाणवलेले आहे.
Hawaman andaj 1 june
अलीकडे बघतात 30-31 मे ला खानदेशी व मराठ्यातील ११ जिल्ह्यात उष्णता सकृष्ट टिकून राहणार आहे. आणि तसेच खानदेश भागामध्ये रात्रीचाही उकडा जाणवेल तसेच उष्ण दमट वातावरणामुळे खानदेशात उकडा होणार असल्याची माहिती माणिकराव फुले यांनी दिलेले आहे.
मुंबई शहर कोकणात 7 जिल्ह्यात 1 जून Hawaman andaj 1 june पर्यंत म्हणजेच 3 दिवस सध्या ढगाळुक्त दमट युक्त उष्णतेचे वातावरण कायम राहण्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिलेली आहे.
महाराष्ट्रात पावसाची स्थिती काय.
केरळ मध्ये तसेच राज्यात बरोबर देशाच्या पुरंदर भागात 7 राज्यातही त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि उरलेला मान्सून फिरायला राज्याच्या टोकावरील सक्रिय नंतर आवरेत खेळायचा आभाराचा सभा कन्याकुमारी म्हणजे दक्षिण तामिळनाडू व मालदीव दक्षिण या भागापर्यंत आज मदत भरलेली असून येत्या काही दिवसात महाराष्ट्रात पावसाची हजेरी सुरू होणार आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवार हवामान आणि त्याचाही पुढील 24 तासांमध्ये केरळयुक्त तसेच मोसमी पाऊस सुरू होण्याची परिस्थिती जाणवत आहे. असे भारतीय हवामान खात्यांनी माहिती दिलेली आहे. Hawaman andaj 1 june
सध्या उन्हाळ्याच्या खडकामुळे सर्वेकडे चर्चा चालू झालेले आहे. मात्र किरण मध्ये नेतृत्व मौसमी पावसाला नेहमीप्रमाणे 2 दिवस आधीच पोषक वातावरण तयार झालेले असून येत्या काही तारखेपासून म्हणजेच 1 जूनच्या सुमारास महाराष्ट्रात पावसाची हजेरी सुरू होण्याचा अंदाज हमाल वेगाने दिलेले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार वर्तवण्यात येत असल्याची माहिती 10 जून पासून सोलापूरच्या वातावरण तयार होण्याची आहे, तसेच दरम्यान राज्यात विविध उष्ण व दमट हवामानाचा अंदाज अजून काही उष्णतेची लाट अजून काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आहे.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांची स्थिती काय आहे ?
महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांची सर्व कामे एकंदरीत पूर्णपणे झाले हे असून सध्या शेतकरी पावसाचे वाट पाहत आहे शेतकऱ्यांनी सगळीकडे खते बी-बियाणे घेण्यासाठी खरेदी चालू झालेले असून शेतकऱ्यांना योग्य ते बियाणे मिळत नाही मात्र शेतकऱ्यांनी खरेदी केलेले बियाणे लागवड कधी करावी.
महाराष्ट्रात खते बी-बियाणे घेणारे शेतकऱ्यांना कळविण्यात येत आहे. की जोपर्यंत पावसाची योग्य पेरणीयुक्त पाऊस पडत नाही अशा शेतकऱ्यांनी आपली पिकाची लागवड करू नये आणि शेतकऱ्यांना योग्य त्या वातावरणात पावसाची लक्ष घेऊन अशा वेळेस पेरणी करावी. Hawaman andaj 1 june
केरळमध्ये पावसाची स्थिती
केरळमध्ये मान्सून घोषित करण्यासाठी निर्याद्रीच्या पैकी एक पूर्ण होत, असल्याची माहिती कळविण्यात येत आहे. आणि यामध्ये आता कराडच्या चौथा स्थानकावर म्हणजेच आजूबाजूचा परिसरातील भागासह 2 ते 3 नेहमीपेक्षा अधिक पाऊस पडेल अपेक्षित आहे आणि या भागातील आउटगोइट लांग्वेज रेडिएशन 200 WM कमी असावे.
हवामान विभागणी सांगितलेल्या माणसं मंचावर उपस्थित करण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. आणि यामध्ये दक्षिण अरबी समुद्राचे अधिकार मालवाहतूकपणे आवर्तनात आणि कुमारीन क्षेत्राचा लक्षणीय मध्यभागाचे उपसागर संघाचा समावेश करण्यात आलेला आहे. Hawaman andaj 1 june
Hawaman Andaj 2024 : केरळमध्ये मान्सून काही वेळात दाखल, महाराष्ट्रात या तारखेला होणार आगमन…
शेतकरी मंडळी महाराष्ट्राचे संपूर्ण नवीन हवामान अंदाज पूर्णपणे माहिती तुम्हाला रोजच्या रोज नवीन अपडेट या लेख मध्ये बघायला मिळेल तसेच जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती आपला संपूर्ण हवामान अंदाज व इतर योजनेचा लाभ घेण्यासाठी आपला शेतकरी योजना ग्रुप जॉईन करा.
वरील माहिती संपूर्ण आपल्याला आवडले असेल किंवा आपल्या कामाचे असेल तर आपल्याजवळील शेतकऱ्यांना ही बातमी नक्की शेअर करा व पुढील नवीन माहितीसाठी या चॅनलला फॉलो करा.
Kapus Soyabean Bhav : कापूस,सोयाबीन दरात वाढ होणार का ? पहा आजचे संपूर्ण बाजार भाव